Live Update : ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते.


ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नचे निधन


आज राज्यात ५२५नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  तर ९ जणांचा आज राज्यात मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ९९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

ओबीसी विधेयक मांडण्यास कॅबिनेटमध्ये मान्यता – छगन भुजबळ


मुंबईत कोविडची तिसरी लाट नियंत्रणात आली असली तरी आता कोविडची चौथी लाटही येण्याच्या तयारीत आहे. कानपूरच्या आयआयटीने जूनमध्ये देशभरात कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्याच्या टास्क फोर्सने या चौथ्या लाटेबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाने केली आहे.


भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना 10 लाख रुपये जमा करण्याचे हायकोर्टचे निर्देश देण्यात आले आहेत.


महाविकास आघडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी भेट घेणार आहेत.  अजित पवार, एकनाथ शिंदे,सुभाष देसाई अशोक चव्हाण,नाना पटोले हे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहेत.


विधान भवनाकडे जाणारा भाजपचा किसान मोर्चा पोलिसांनी अडवला


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 6 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक

मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक कक्ष येथे ही बैठक पार पडणार आहे.


फोन टॅपिंग प्रकरणातून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा; 25 मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक


आज संध्याकाळी राज्यातील कॅबिनेटची बैठक होणार


देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक


सोलापूरमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या दौऱ्यादरम्यान शिवप्रेमींची निदर्शनं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोलापूर दौऱ्यावर

सोलापूरमध्ये पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त, शिवप्रेमींची पोलिसांकडून धरपकड

शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवप्रेमींकडून निषेध


थोड्याच वेळात मोठा खुलासा करत आहे. गांधी भवन, पहिला मजला तन्ना हाऊस, रिगल सिनेमाजवळ कुलाबा मुंबई. असं ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.


खासदार संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या भेटीला


देशात आज 6,396 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 201 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आजपासून 12 वीची ऑफलाईन परीक्षा


राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा


मोदी आज वाराणसी दौऱ्यावर


राज्यातील 14 जिल्हे आजपासून 100 टक्के अनलॉक


विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये बदल केल्याप्रकरणी भाजपच्या याचिकेवर आज सुनावणी


राज्यपाल कोश्यारींचा सोलापूर दौरा


रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव


मोलदोव्हा युरोपीयन संघाच्या वाटेवर


युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या सुचना, फोनच्या बॅटरीचा कमी वापर करणे, युद्धादरम्यान व्हिडीओ बनवू नये


युक्रेनमधील रशियाच्या हल्लांसंदर्भात आज UNHRC ची बैठक


युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी 130 बसेसची व्यवस्था


भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल