Live Update : मुंबईत मागील २४ तासात ३८ कोरोना बाधित रुग्ण

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

मुंबईत मागील २४ तासात ३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज शून्य मृत्यू नोंद करण्यात आलीये. त्याचप्रमाणे ७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


पुण्यातील कोंढावा परिसरात NIA चा छापा


नवाब मलिक यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. २१ मार्च पर्यंत मलिकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.


मविआचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला


नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी


खारकीवमध्ये रहिवाशी इमारतींवर रशियाकडून मोठा हल्ला


एसटी विलगीकरणाच्या मागणीवर आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन


भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी हायकोर्टात धाव,  कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणी प्रसाद लाड यांनी हायकोर्टात याचिका दाखल,  याचिकेतून संरक्षण देण्याची मागणी


मंत्री नवाब मलिक यांना 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली कोठडी


पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. सुमारे 35 मिनिटे ते फोन कॉल बोलत होते. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली.

मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार- महापौर किशोरी पेडणेकर


मंत्री नवाब मलिक यांची ईडी कस्टडी आज संपणार


ओबीसी आरक्षणावर आज विधेयक


रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दरही वाढले


युक्रेन स्थितीबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची आज बैठक


चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयकडून अटक


राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आज विधानभवनावर मोर्चा