घरदेश-विदेशLive Update : मित्र होते ते वैरी झाले आणि वैरी होते ते...

Live Update : मित्र होते ते वैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

२५- ३० वर्षे ज्यांना उरावर घेऊन मांडीवर बसवलं ते उरावर नाचायला लागले-

मित्र होते ते वैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले

- Advertisement -

मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना सत्तेची स्वप्न पडतायतं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद नावाचा सैनिक देशासाठी शहीद झाला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

भाजप सुपारी देऊन भोंगा, हनुमान चालीसा वाचून घेत आहे –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भगवी टोपी घातली म्हणून हिंदू होत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपची भूमिका म्हणजे देशाची भूमिका होत नाही

भाजपच्या तीनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्कीची वेळ ओढावली

बाळासाहेबांनी कधीच मुसलीमांचा द्वेष केला नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे

नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाही, हिंमत असेल काश्मिरी पंडितांचं रक्षण करा

मर्द असाल तर काश्मिरी पंडितांची रक्षा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंदुत्वाचे धडे तुमच्याकडून घेण्याएवढे आम्ही पोकळ हिंदुत्वावादी नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मग आम्ही तुमचा आम्ही नेमकं असं काय केलं की आम्ही हिंदुत्व सोडलं असं बोंबलत फिरताय?

औरंगाबाद नावाला सार्थ असं शहर बनवणार

संभाजी नगर कधी करणार? माझ्या वडिलांनी वचन दिलंय की संभाजी नगर नाव करणार. हे वचन मी विसरलो नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विरोधकांना सांगायाचा आहे की विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे, विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा असा प्रस्ताव केंद्राकडे केला आहे.

सत्ता गेल्यानंतर यांच्या अंगात येत, संभाजी नगर कधी करणार, संभाजी नगर कधी-

खोटं बोलणं हे शिवसेनेच हिंदुत्व नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तुमचं ओथंबून वाहणारं वकृत्व आमच्या पाण्याचा हंडा भरणार नसेल तर काय उपयोग, ठाकरेंकडून पाणी प्रश्नाची दखल

पाण्यासाठी आक्रोश मोर्चा नव्हता, सत्ता गेल्याने झालेला आक्रोश मोर्च होता, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

पाणी योजनेसाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबादमधील पाणी प्रश्न लवकरचं सोडवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंदुत्वावर बोलेणचं पण मी पाणी प्रश्नावर बोलणार आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ढेकणे चिरडायला तोफेची गरज नसते, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

आपल्या रुपाने आई तुळजाभवानी आईचं दर्शन होतयं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसैनिकाच्या झुंडीच्या झुंडी सभेला येतात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मैदानं पुरत नाही अशी आपली ताकद वाढतेय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज सहा महिन्यांनी मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


काश्मिरी पंडितांवर हल्ले होत आहेत- संजय राऊत

ये आँधी है, ये तुफान है- संजय राऊत

मराठवाडा कोणाचा हे सांगणारी जाहीर सभा- संजय राऊत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल


अनिल देशमुख, नवाब मलिकांच्या अर्जावर उद्या 11 वाजता सुनावणी


भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज निवृत्त


कॉंग्रसेकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी


विधान परिषदेसाठी राम शिंदेंनी भरला अर्ज


भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे.


सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के

यंदा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के

बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल

सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा

कोकणाचा निकाल ९७.२१ टक्के लागला


अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार मविआ सोबत – संजय राऊत

अपक्ष कोणासोबत हे १० तारखेला कळेल – संजय राऊत


कृपाशंकर सिंहांचं योगी आदित्यनाथांना पत्र

‘उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी शिकवा’


केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक


बारावीचा निकाल आज जाहीर होणार

दुपारी १ वाजता निकाल

ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर होणार

निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष

निकालाच्या उत्सुकतेने धाकधूक वाढली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -