Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर कंटेनरला कारची धडक

News Live Update

पुणे-बंगळुरू महामार्गावर कंटेनरला कारची धडक

एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू


विदर्भ काँग्रेसचा बालेकील्ला – संजय राऊत

परिवर्तन करण्याची आजही लोकांमध्ये गरज – संजय राऊत

भारतात श्रीलंकेसारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही

देशातील महत्वाच्या प्रश्नार चर्चा होत नाही – शरद पवार

संध्याचे  राजकारणी सभ्य नाहीत, सुसंस्कृत नाहीत – शरद पवार

2024 नंतर ईडीचे उत्तर देऊ – संजय राऊत


अपक्ष आमदारांना ईडीची सीबीआयची भीती दाखवली जात आहे – संजय राऊत

आता सहाव्या जाग्यासाठी भाजप विसंबून आहेत – संजय राऊत

आमदारांच्यावरती दबाव आणला जात आहे – संजय राऊत

महाविकास आघाडीची बाजू मतबूत आहेत – संजय राऊत

राज्यातली जनता डोळसपणे पाहत आहे – संजय राऊत

सहावी जागा महाविकास एकदम व्यवस्थित जिंकणार आहे – संजय राऊत

भाजपने आपले पैसे वाया घालवू नये – संजय राऊत

अपक्ष आमदारांना ईडीची सीबीआयची भीती दाखवली जात आहे – संजय राऊत

सरकार त्यांचं काम चोखपणे करतंय – संजय राऊत

अपक्ष कोणासोबत जाणार हे १० तारखेला ठरेल – संजय राऊत


राज्यसभेसाठी निवडणूक लागावी हे दुर्देव आहे – सुप्रिया सुळे

प्रत्येक पक्षाला वाटतं निवडणूक व्हावी – सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीचं सरकार उत्तम काम करीत आहे – सुप्रिया सुळे

तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाची पाठी न लागता चांगलं काम करावं – सुप्रिया सुळे


सोलापुरात वेल्डिंग दुकानात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट

स्फोटामुळे शेजारील दोन ते तीन गाळे जळून खाक

सोलापूर शहरातील निराळे वस्ती परिसरातील घटना

मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडली घटना