Live Update : उस्मानाबादच धाराशिव व औरंगाबादच संभाजीनगर नामकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी सर्व पूर्ण करणार

कागदपत्र व संपूर्ण फाईल तयार झाली आहे एखादा दिवशी घोषणा होईल

उस्मानाबादच धाराशिव व औरंगाबादच संभाजीनगर नामकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण


राज्य सभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली

महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होणार

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात असणार

पहिले पाच उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय होणार

सहाव्या जागेसाठी होणारी लढत चुरशीची होणार


भाजपाची सागर बंगल्यातील बैठक संपली


संधी मिळाली तरं त्याचं सोन करेन – पंकजा मुंडे

संधी मिळाली तरं त्याचं सोन करेन


भाजपाला तीन जागा मिळाव्यात – चंद्रकांत पाटील

भाजपाला तीन जागा मिळाव्यात – चंद्रकांत पाटील

११ ते १२ मत आम्हाला कमी पडतं आहेत. मागच्या वेळेला तीन जागा होत्या.

आपआपसात विचार करतो म्हणून निघून गेले आहेत. त्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला नाही.

ही निवडणूक होणार, आम्ही कोणत्याही पाचव्या उमेदवाराला मतदान देणार नाही.


‘मविआ’ नेते अनिल देसाई मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अनिल देसाई वर्षा बंगल्यावर दाखल


कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण


मविआ नेत्याचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

राज्यसभेची जागा बिनविरोध करण्याचा मविआचा प्रयत्न

राज्य सभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस


पंकजा मुंडे विधान परिषदेतील भुमिका स्पष्ट करणार


आज आणि उद्या अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

अमरावती जवळील रहाटगाव जवळ अप्पर वर्धा धरणातून येणारी मुख्यपाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा राहणार बंद

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार पाईपलाईन दुरुस्तीचे काम