घरदेश-विदेशLive Update : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

Live Update : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

Subscribe

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


झेड सुरक्षा असताना हल्ला कसा होऊ शकतो- फडणवीस

- Advertisement -

राणा दाम्पत्याला घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना


माझ्यावरील हल्ल्याला संजय पांडे जबाबदार- किरीट सोमय्या

- Advertisement -

नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल


किरीट सोमय्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार


राणा दाम्पत्याला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हलवलं, आज कोर्टात करणार हजर


हनुमान चालीसाच्या नावाने दंगा घडवून आणण्यात आला, सर्वांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी भाजप आक्रमक

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलणार, पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करणार- देवेंद्र फडणवीस

सोमय्यांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही- आशिष शेलार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -