Live Update : संभाजीराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्यता

संभाजीराजे मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल


मनसे नेते संदीप देशपांडे यांना दिलासा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर


मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला

कायदा-सुव्यवस्थेबाबत भेट


मुंबईत नाल्यांमधील गाळ काढण्याचे ७८ टक्के काम पूर्ण – आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून मान्सूनपूर्व कामांता आढावा


ओबीसी वर्गाला प्रतिनिधित्व मिळण्याकरता प्रयत्न सुरु आहे – असं अजित पवार

जसं दुसऱ्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन मध्य प्रदेश सरकारनं आरक्षण मिळवलं, तसा प्रयत्न आम्हीही करणार आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

कैद्यांच्या भजन स्पर्धेचे अजित पवार आणि गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

कैद्यांनी चांगली पुस्तके वाचल्यास बदल निश्चित – अजित पवार


औरंगजेबाची कबर पुढील 5 दिवस बंद

औरंगजेबाची कबर पर्यटनासाठी बंद

पुरातत्व विभागाचा निर्णय


महागाईचा आणखी एक झटका, एलपीजी गॅस सिलिंडर महागला

मुंबई आणि राजधानी दिल्लीत 14.2 गॅस सिलिंडरचे दर 1 हजार 3 रुपये इतके झाले आहेत.

कोलकातामध्ये हे दर 1,029 रुपये इतका झालाय.

चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंजरची किंमत 1018 रुपये 50 पैसे इतका झाला आहे.

याआधी 7 मे रोजी गॅस सिलिंदरची दरवाढ करण्यात आली होती.


नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री मुसळधार पावसाची हजेरी

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री मुसळधार पाऊस

विजांच्या कडकडाटासह पडला मुसळाधार पाऊस

पूर्वमौसमी पावसाने बळीराजा सुखावला, खरिप पेरणीपूर्व मशागतीला येणार वेग

काही भागात दीड ते दोन तास पडला मुसळाधार पाऊस