Live Update : राज ठाकरे पुढच्या आठवड्या घेणार पुण्यात सभा

maharashtra assembly session live speaker election rajan salvi rahul narvekar bjp cm eknath shinde shiv sena uddhav thackeray mva govt

उद्या दुपारी 12 वाजता करणा घोषणा – मनसे नेते बाबू वागस्कर

राज ठाकरे पुढच्या आठवड्या घेणार पुण्यात सभा


मविआकडून ओबीसी आरक्षणाची हत्या- देवेंद्र फडणवीस


केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


भिवंडीतील दापोडा भागातील गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल


वैशाली नागवडे मारहाण प्रकरणी आज राष्ट्रवादीचं पुण्यात मुक आंदोलन


मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी आज मुंबईत बैठक

सर्व आमदार, खासदार मोठ्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

8 जूनच्या सभेला गर्दी होण्याची शक्यता


येत्या 4 दिवसात राज्यात पावसाचा अंदाज

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात 22 मेपर्यंत यलो अलर्ट

उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता


जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी एटीएसच्या ताब्यात


नाशिक शहरात ड्रोन उड्डाणास बंदी