Live Update: INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना ट्रॉम्बे पोलिसांची नोटीस

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांची नोटीस


गुणरत्न सदावर्तेंना गावदेवी पोलिसांकडून अटक


पवारांच्या घरावरील झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


माझी हत्या होऊ शकते, अशी प्रतिक्रिया मुंबईत पोलीस ताब्यात घेताना गुणरत्न सदावर्तेंनी केली.


गुणरत्न सदावर्ते मुंबई पोलिसांच्या ताब्यात


वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पोलीस दाखल

४ ते ५ पोलीस गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पोहोचले


उद्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसचं मूक आंदोलन

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं मूक आंदोलन


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या घटनेची माहिती घेतली

शरद पवार आणि पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून मुख्यमंत्र्यांनी केली बातचित


नेता चुकीचा असेल तर त्याचा काय परिणाम होता, ते आज दिसलं – शरद पवार


विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला


शरद पवार सिल्व्हर ओकवरून निघाले

गाडीत शरद पवारांसोबत सुनील तटकरे


परिवहन मंत्री अनिल परबांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिल्व्हर ओकवर दाखल

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सिल्हवर ओकवर पोहोचले

तसेच जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आणि विद्या चव्हाणही सिल्व्हर ओकवर दाखल


एसटी कर्मचारी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात


पडद्यामागून एसटी कर्मचाऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न होतोय – संजय राऊत


शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन दुर्दैवी – संजय राऊत


खासदार सुप्रिया सुळे यांनी एसटी कर्मचारी संपकऱ्यांची घेतली भेट


राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सिल्व्हर ओकवर दाखल


शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घराबाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन


राज ठाकरेंच्या भोंगा हटवा भूमिकेविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन


गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त यांच्यातील बैठक संपली

जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या


राज्यात कोळश्याचा तुटवडा- ऊर्जामंत्री नितीन राऊत


राजू शेट्टी यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट


मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी पैसे गोळा केले जातायत- संजय राऊत

सोमय्या नौटंकी करतात, खोटं बोलतात

काही दिवसात हे लोकं कोर्टात जाण्याच्या तयारीत


पुढचा नंबर हसन मुश्रीफांचा, सरकारमधील सर्व घोटाळे बाहेर काढणार – किरीट सोमय्या


राज्यावर भारनियमनाचं संकट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांचा इशारा, आपत्कालीन वीज खरेदीबाबत आज निर्णय


मुंबईत आज शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, काँग्रेसचे मंत्री जनता दरबार भरवणार