Live Update : दिल्लीचे आरोग्य मंत्री सतेंद्र जैन यांचा ईडीकडून अटक, हवाला रॅकेटप्रकरणी ईडीची कारवाई 

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

दिल्लीचे आरोग्य मंत्री सतेंद्र जैन यांचा ईडीकडून अटक, हवाला रॅकेटप्रकरणी ईडीची कारवाई


रुपाली चाकणकर यांनी अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी


भाजपच्या तीन उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल

पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिकांनी भरला अर्ज


युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; श्रुती शर्मा देशात पहिली

महाराष्ट्रातील 40 हून अधिक जणांना यश

यंदा श्रुती शर्मा, अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या शर्मा टॉपर्स


मुंबई विमानतळावरील कार्गो टर्मिनलमध्ये आग


महापालिकेचे पथक राणा दाम्पत्यांच्या मुंबईच्या घरी दाखल


संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा फडणवीस आणि भाजपावर आरोप

भाजपाला त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा करायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे – संजय राऊत

संभाजीराजे छत्रपती यांची कशाप्रकारे फसवणुक करण्यात आली हे, यामधून स्पष्ट झाले आहे. -संजय राऊत

विजयासाठी जेवढी मत हवीत त्या मतांचा कोठा शिवसेनेकडे आहे. -संजय राऊत

दोन्ही शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. -संजय राऊत

महाविकास आघाडीचे आणखी दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उमेदवारही विजयी होतील. -संजय राऊत


शिवसेना नेत्या दीपाली सय्यद विरोधात भाजपची खारघर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आक्रमक

दीपाली सय्यद हाय हाय म्हणत पोलीस स्टेशनमध्येच जोरदार घोषणाबाजी

पोलिसांनी तक्रारीचे निवेदन स्वीकारले

दिपाली सय्यद यांच्या अडचणीत आणखी भर


अनिल सदानंदकडे जमीन विकली आहे.

किरीट सोमय्याांचा अनिल परबांवर आरोप

अनिल कदमांवर कारवाई होणार

म्हणून ते आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत

परबांवरील गुन्हा कोर्टात सिद्ध करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

अनिल परब यांनी दापोलीतील रिसॉर्टची माहिती लपवली – सोमय्या

दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परबांचेच आहे – सोमय्या


मेट्रोच्या कामामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

मुलूंड ते कांजुरमार्ग दरम्यान वाहतूक कोंडी


पुण्यातील खडकवासला इथं असणाऱ्या एनडीत आज दिक्षांत सोहळा

सोहळ्याला एअर मार्शल चिफ विवेक राम चौधरी लावणार हजेरी

142 वा दिक्षांत समारंभ खेलपात्रा मैदानावर संपन्न होतोय