Live Update : 15 जूनपासून 7 जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या होणार दाखल 

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

15 जूनपासून 7 जिल्ह्यांमध्ये 9 एनडीआरएफच्या तुकड्या होणार दाखल

रत्नागिरी, रायगड, पालघर, कोल्हापूर, सातारामध्ये दाखल होणार एनडीआरएफ


अविनाश भोसलेंना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी


अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 194 हा प्रभाग जाहीर झाला आहे

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 165 हा प्रभाग जाहीर झाला आहे

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 107 हा प्रभाग जाहीर झाला आहे

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 85 हा प्रभाग जाहीर झाला आहे

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 119 हा प्रभाग जाहीर झाला आहे

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 204 हा प्रभाग जाहीर झाला आहे

अनुसुचित जमाती महिला साठी सोडत निघत आहे

अनुसूचित जमाती महिलासाठी 1 जागांसाठी सोडत काढली.

त्यानुसार, अनुडूचीत जमाती महिला प्रभाग 124 हा प्रभाग जाहीर झाला आहे

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 139 हा प्रभाग जाहीर

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 190 हा प्रभाग जाहीर

मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत सुरू


1 जूनला राज ठाकरेंवर होणार शस्त्रक्रिया

राज ठाकरे लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना


उद्धव ठाकरे 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील – संजय राऊत

निष्ठावंत उमेदवरांना शिवसेनेने उमेदवारी दिली – संजय राऊत


आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार

या 14 महापालिकांपैरी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरच्या सोडतीकडे विशेष लक्ष असणार आहे.

अशातच इच्छुक उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.


 

अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती सोहळा

आमदार रोहित पवारांच्या निमंत्रणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार चौंडीत येणार

तर दरवर्षी राम शिंदे करायचे मोठा उत्सव

मात्र, यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात होतोय कार्यक्रम

अनेक दिग्गज लावणार कार्यक्रमाला हजेरी