Live Update : राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगढि यांना काँग्रेसची उमेदवारी

maharashtra assembly session live speaker election rajan salvi rahul narvekar bjp cm eknath shinde shiv sena uddhav thackeray mva govt

इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसची  उमेदवारी

भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राजस्थानमधून रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांना उमेदवारी

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून धनंजय महाडिक लढणार

भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी उमेदवारी

तिन्ही उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार


संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजे भोसलेंची अचानक भेट


भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक अर्ज भरण्याची शक्यता

राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूरचे दोन मल्ला आमने सामने

धनंजय महाडिक तिसऱ्या जागेसाठी अर्ज भरणार?


भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

राज्यसभेसाठी भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण भाजपकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहे.


बोटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून..आगीचे कारण समजून येत नाही

रेवदंडा येथे मोठ्या बोटीला आग

अग्निक्षामक दलास पाचारण करून आग आटोक्यात आणली गेली.


साताऱ्याचे जवान विजय शिंदे अनंतात विलीन
विसापूर गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूरचे जवान प्रशांत जाधव अनंतता विलीन
बसर्गे गावात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


राणा दाम्पत्यावर दोन ठिकाणी गुन्हा दाखल

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कार्यक्रमाला परवानगी घेतली नसल्याने कारवाई


नारायण राणे यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार


शिवसेना खासदार संजय राऊत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला  कोल्हापूरातील न्यू पॅलेसवर दाखल


संभाजीराजेंचं नेतृत्त्व चांगल्या पद्धतीने तयार होत आहे- फडणवीस


नेपाळमध्ये प्रवासी विमान बेपत्ता, 22 जण विमानात असल्याची माहिती


स्टार्टअपमुळे देशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या- पंतप्रधान मोदी

देशात 14 नवे युनिकॉर्न, देशाच्या विकासात महिलांचा मोठा वाटा- पंतप्रधान मोदी

देशातील स्टार्टअपची संख्या वाढणं सकारात्मक- पंतप्रधान मोदी

भारतातील स्टार्टअपची कमालीची कामगिरी, देशाच्या विकासात युवाशक्तीचं मोठं योगदान – पंतप्रधान नरेंद्र मोदी


शहीद जवान विजय शिंदे यांच पार्थिव साताऱ्यातील विसापूरमध्ये दाखल


संभाजीराजेंविषयी आम्हाला प्रेम, शाहू महाराज संपूर्ण देशासाठी आदरणीय- संजय राऊत


लडाखमधील रस्ते अपघातात महाराष्ट्रातील २ जवान शहीद

लडाख अपघातातील शहीद जवान विजय शिंदे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

साताऱ्यातील विसापूर या मूळ गावी पार्थिव नेणार

पुणे विमानतळावर सैन्य दलाकडून पार्थिवला मानवंदना


राज्यात सोमवारपासून काही भागात पावसाची शक्यता


अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, सकाळी 6 वाजल्यापासून विविध ठिकाणी जाऊन करत आहेत विकास कामांची पाहणी


पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर आज ११ तासांचा मेगा ब्लाॅक

 पोईसर पुलाच्या कामासाठी बोरिवली ते कांदिवलीदरम्यान दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत पाचव्या मार्गावरून धावतील.

मुंबई सेन्ट्रलच्या दिशेने येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस बोरिवली-गोरेगावदरम्यान अप लोकल मार्गावरून धावतील.


पंतप्रधान मोदींची आज 89 वी मन की बात