घरदेश-विदेशLive Update : डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीयकडून अटक

Live Update : डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीयकडून अटक

Subscribe

अविनाश भोसले हे एबीआएल कंपनीचे प्रवर्तक आहेत

अविनाश भोसले हे पुण्यातील व्यावसायिक आहेत

डीएचएफएल प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीयकडून अटक


ई़डीचे अधिकारी अनिल परब शासकीय निवासस्थानातून निघाले

13 तासानंतर अनिल परब यांच्यावरील ईडीची कारवाई संपली


हे राज्य सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान आहे.

राजकीय सूडापोटी ईडीची कारवाई – एकनाथ शिंदे


एकाच कुटुंबातील 12 जणांना बुडताना वाचवले

मुंबईतील मालाड आक्सा चौपाटीवरती मोठी दुर्घटना


निवासस्थानी पोलीसांचा मोठा बदोबस्त

शिवसैनीकांचे अनिल परब यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

नगर विकास विभागाने सारथी संस्थेस खारघर येथे भूखंड देण्यास मान्यता दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जनतेला मास्क वापरत रहा असे आवाहन

राज्यात ४०१ टँकर्स सुरू तसेच धरणात ३७ टक्के पाणीसाठा

- Advertisement -

हरभरा उत्पादनात मोठी वाढ. खरेदी कालावधी २८ जूनपर्यंत वाढविण्याची केंद्राला विनंती


राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय पवार आणि संजय राऊतांकडून उमेदवारी अर्ज दाखल


राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल


मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित


अनिल परब यांचे निकटवर्तीय विभास साठे यांचा घरावर ईडीची छापेमारी

राजकीय सूडबुद्धीने अनिल परबांवर कारवाई, भाजपने तपास यंत्रणांना हाताशी धरले – संजय राऊत

शिवसेनेचे मनोबल कमी होणार नाही, सुडबुद्धीने आमच्या नेत्यांवर कारवाया- संजय राऊत


अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची धाड, त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर छापेमारी


भाजपच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मोर्चावर गुन्हा दाखल


आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक


शिवसेनेचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज करणार दाखल


आजपासून राज्यभरातील परिचारिकांचे काम बंद आंदोलन


क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आरोपपत्र दाखल करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -