Live Updates : १३ महापालिकेतील आरक्षण सोडत पुन्हा निघणार

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

१३ महापालिकेतील आरक्षण सोडत पुन्हा निघणार


ज्येष्ठ कांदबरीकार, लेखक नंदा खरे यांचं निधन

वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


‘गोष्ट एका पैठणी’ची ठरला उत्कृष्ठ मराठी सिनेमा, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना


नागपुर ग्रामीणमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकीलवार शिंदे गटात


हे तात्पुरते आणि गद्दारांचे सरकार आहे – आदित्य ठाकरे

महाविकास आघाडी सरकारने आडीच वर्षे उत्तम काम केले – आदित्य ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीची जगभरात चर्चा – आदित्य ठाकरे

तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी आलोय – आदित्य ठाकरे

गद्दारी का केली हे कळालेच नाही – आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज दिल्लीत जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार


विनायक राऊतांच्या बोलण्यात तथ्य नाही – राहुल शेवाळे

कायदेशीर पुर्ततेनीच मी गटनेता – राहुल शेवाळे


मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नव्हते आणि नसतीलही – आदित्य ठाकरे

सुहास कांदेना नक्कीच भेटणार – आदित्य ठाकरे

नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी आदित ठाकरे दाखल

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या नाशिकमधून शिवसंवाद यात्रेला सुरूवात


आमदार दीपक केसरकर यांची एका महत्त्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषद घेणार


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार – संजय राऊत


CBSE 12 वीचा निकाल जाहीर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप कार्यक्रमात सहभागी होणार


अनिल परब यांच्याविरुद्धच्या याचिकेवर आज 11 वाजता मुंबई हायकोर्ट सुनावणी

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला उत्तम यांच्यासमोर सुनावणी


मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ