Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला

coronavirus grampanchayat election maharashtra rain update cm eknath shinde shiv sena uddhav thackeray bjp devendra fadanvis

पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला


द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती


प्रफुल्ल पटेल यांच्या घरावर ईडीची टाच


मेट्रोला विरोध झाला तर खर्च वाढेल – देवेंद्र फडणवीस


यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त


आशा भोसले राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थावर


ऑगस्टमधील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक

सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडीनिमित्त कायदा व सुव्यवस्था आणि इतर बाबींसंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठकीस सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित.


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची ईडी चौकशी संपली


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळाच्या यादीवर होणार चर्चा


एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची बैठक सुरु, आमदार संदीपान भुमरेंच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी बैठक

बैठकीला उदय सामंत, गुलाबराव पाटील, भरत गोगावले उपस्थित

संघटनात्मक बांधणीसाठी चर्चा


जे. पी नड्डा यांचा आज संध्याकाळी रोड शो


पंतप्रधान मोदी आज द्रौपदी मुर्मू यांच्या घरी घेणार भेट


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार गजानन किर्तीकर यांच्या भेटीला


संसदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधींची ईडी चौकशी


शिवसंवाद यात्रेसाठी आदित्य ठाकरे ठाण्यात दाखल


राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.


ईडीविरोधात आज काँग्रेसचं मुंबईत आंदोलन सुरु


काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडी चौकशीला राहणार हजर

ईडीच्या कारवाईविरोधात आज देशभरात काँग्रेसच आंदोलन


श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे आज सकाळी 10 वाजता घेणार राष्ट्रपती पदाची शपथ


आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल होणार जाहीर

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी म्हणजे आज जाहीर होणार आहे. यानंतर 25 जुलै रोजी नवी राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.