घरदेश-विदेशLive Update : सगळे मंत्री आझाद, पद मिळूनही जबाबदारी नाही; उद्धव...

Live Update : सगळे मंत्री आझाद, पद मिळूनही जबाबदारी नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Subscribe

सगळे मंत्री आझाद, पद मिळूनही जबाबदारी नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

त्यांच्या नावात कितीही कुळे असले तरी शिवसेना नष्ट होणार नाही

- Advertisement -

शिंदे गटाची पहिली शाखा मानखुर्दमध्ये स्थापन


कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यापूर्वी संजय पवार पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण


कॉमनवेल्थमधील प्रत्येक खेळाडूने कौैतुकास्पद काम केले- पंतप्रधान मोदी


आशिष शेलार दिल्लीला जे.पी.नड्डा यांच्या भेटीला


मंत्री संजय राठोड नागपूरमध्ये दाखल


समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र समितीकडून क्लीनचीट


‘हर घर तिरंगा’ मोहिमेनिमित्त अमित शाहांनी त्यांच्या निवासस्थानी फडकवला राष्ट्रध्वज


देशभरात हर घर तिरंगा रॅलीला सुरुवात, नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवार १३ ऑगस्ट २०२२ चे कार्यक्रम

दुपारी १.०० वाजता – आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी राखीव
विटा, ता. खानापूर जि.सांगली

दुपारी ३.०० वाजता – कोल्हापूरातील पूर परिस्थिती उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

सायंकाळी ६.०० वाजता : ठाण्यातील १७५ संस्थांच्या वतीने शिनाथ घाणेकर सभागृहात मुख्यमंत्री जनगौरव सोहळा


राज ठाकरे सप्टेंबरमध्ये नाशिक दौऱ्यावर


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या “मार्मिक” या व्यंगचित्र साप्ताहिकाचा आज ६२ वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी ६:३० वाजता मातोश्री येथून फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सध्याच्या राजकिय परिस्थितीवर व्यंगात्मक फटकारे मारणार असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.


ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित असलेला सत्कार सोहळा संध्याकाळी सांगली कोल्हापूर दौरा आटोपून आल्यावर होईल.


प्रसिद्ध लेखल सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये जीवघेणे हल्ला, चाकूने केले वार


आमिषाला बळी पडू नका, शिवसेना पक्षप्रमुथ उद्वव ठाकरेंचे आवाहन


राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार


रेवल बंदरात दुबईच्या बोटीत आग, तटरक्षक दलाने 2 तासांच्या प्रयत्नाने वाचवले 5 जणांचे प्राण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -