घरदेश-विदेशLive Update : कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल

Live Update : कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल

Subscribe

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूला गोल्ड मेडल


कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी संजय राऊतांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

- Advertisement -

आयपीसी ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल

वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- Advertisement -

अविनाश भोसलेंचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता


असं काही घडलं असेल तर लवकर स्फोट करा – किशोरी पेडणेकर


सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाणार – केदार दिघे

दिघेंबद्दल काय घडलं, हे माहित होतं तर गप्प का बसलात? – केदार दिघे


शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार


राज्यपालांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन 


राज्यपालांच्या विधानाशी मी सहमत नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महाराष्ट्राची माफी मागावी, उद्धव ठाकरेंची मागणी 

कोश्यारी नावाचं पार्सल परत न्या- उद्धव ठाकरे 

राज्यपाल कोश्यारींकडून महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान- उद्धव ठाकरे 

रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, कोश्यारींनी आंदण दिली नाही- उद्धव ठाकरे 

राज्यपालांकडून महाराष्ट्राचा जाणून- बुजून अपमान-  उद्धव ठाकरे 

कोश्यारींना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची गरज – उद्धव ठाकरे 


अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय 


राज्यपालांचे विधान चुकीचे नाही- प्रकाश आंबेडकर


वक्तव्याचा विपर्यास केला, राजकीय पक्षांनी वाद निर्माण करु नये, वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचे स्पष्टीकरण


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद, मातोश्रीवर पत्रकार परिषदेचे आयोजन 


अर्जुन खोतकर आज भूमिका जाहीर करणार 

शिवसेना नेते अर्जुन खोतकर देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ते याबाबत आज आपली भूमिका मांडणार आहेत. अर्जुन खोतकर आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर 

आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -