Live Updates: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

News Live Update

NSC फो टॅपिंग प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक


आम्ही निवडणुक मैदानात उत्तर देणार – संजय राऊत

शोले आणि दिवार मॅटनी शोमध्येच 25 वर्ष चालले, मराठी सिनेमा मॅटनी शो मध्ये चालतो

तो गट नाही गटार आहे – संजय राऊत

2024 मध्ये मॅटनी शो आणि सिनेमा आमचाच असेल, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना टोला

आम्ही त्यावेळी आम्ही पक्षाची बाजून  मांडली – संजय राऊत

यांना बोलन्याचा अधिकार नाही- संजय राऊत

ठाकरेंना बदनाम केले, त्यावेळी कोणी त्यांची बाजू मांडली – संजय राऊत

मुर्मू यांना पाठिंबा द्या आम्हि पक्षात राहू, असे खासदार म्हणाले – संजय राऊत

राहूल शेवाळे जे सांगत आहेत, त्यावर उत्तर द्यायला मी बसलेलो नाही – संजय राऊत

युती तुटण्याला आम्ही जबाबदार नाही – संजय राऊत

तेव्हा भाजपच्या भूमिकेवर कुणी प्रश्न विचारले नाहीत – संजय राऊत

भाजपने महाविकास आघाडी शिवसेनेवर लादली- संजय राऊत


युतीसाठी मी अनेक वेळा प्रयत्न केला असे उद्धव ठाकरे म्हणाले – राहुल शेवाळे

फक्त गटनेता बदलला आहे, कोणताही गट स्थापन केलेला नाही – राहुल शेवाळे

युतीबाबत मोदींप्रमाणे फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती – राहुल शेवाळे

NDA तून बाहेर पडल्याचे पत्र आजूनही दिलेले नाही – राहुल शेवाळे

आमचा पाठींबा NDA च्या उमेदवाराला – राहुल शेवाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये युती संदर्भात १ तास चर्चा झाली – राहुल शेवाळे

12 आमदारांचे अधिवेशनात निलंबन केल्यामुळे भाजप नेतृत्व नाराज झाले – राहुल शेवाळे

शिवसेना भाजप युती बाबत उद्धव ठाकरे आणि मोदींमध्ये चर्चा झाली होती 08 जून 2021- राहूल शेवाळे

पक्ष नेतृत्वाने आम्हाला वेळ दिला नाही- राहूल शेवाळे

शिवसेना भाजपचा वचननामा पूर्ण झाला नाही – राहूल शेवाळे

संजय राऊतांचा मॅटनी शो बंद झाला आहे – एकनाथ शिंदे

संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत- एकनाथ शिंदे

खासदार भावना गवळी मुख्य प्रतोद- शिंदे

शिवसेनेच्या 50 आमदारांनंतर 12 खासदारांनी समर्थन दिले आहे- शिंदे

12 खासदारांनी घेतलेल्या भूमीकेचे स्वागत आहे- शिंदे

शिंदेंकडून राहूल शेवाळेंचा उल्लेख गट नेता,असा करण्यात आला

केंद्र सरकारचे महाराष्ट्रातील सरकारला समर्थन – एकनाथ शिंदे

जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले

शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे वेगळा गट स्थापन करण्याचे पत्र दिले – एकनाथ शिंदे


थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद


संसदेचे कामकाज एक दिवसासाठी स्थगित


कुंभार्ली घाटात दरड कोसळून दोन्ही मार्गाची वाहतूक बंद


उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार


शिंदे गटातील नगरसेवक गणेश नाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर, पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल


शरद पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली, शिवसेना नेते रामदास कदमांचा आरोप


महागाई विरोधात संसद परिसराबाहेर कॉंग्रेसच्या कार्यकत्यांचे आंदोलन


युवासेना राज्य सचिवपदी शिंदे गटाकडून किरण साळी यांची नियुक्ती


नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १ वाजता खासदारांशी संवाद साधणार


ठाणे-नाशिक मार्गावर मोठी वाहतूक कोंडी


ईशान्य मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक


यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार


पुण्यातील गंगाधाम परिसरात इलेक्ट्रीक बाईच्या शोरूमला आग


विदर्भातील वर्धा, चंद्रपूरचा आज दौरा करणार, देवेंद्र फडणवीस घेणार

नागपूर विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा