Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Live Update: राज्यात गेल्या २४ तासात १२ हजार ५५७ कोरोना रुग्णांची...

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात १२ हजार ५५७ कोरोना रुग्णांची नोंद

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात १२ हजार ५५७ कोरोना रुग्णांची नोंद

१४ हजार ४३३ रुग्णांची कोरोनावर मात, २३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू


- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात ७९४ कोरोनाबाधितांची नोंद, २० रुग्णांचा मृत्यू

२४ तासात बाधित रुग्ण – ७९४

- Advertisement -

२४ तासात बरे झालेले रुग्ण – ८३३
बरे झालेले एकूण रुग्ण – ६७८२७८
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%

एकूण सक्रिय रुग्ण- १६०७०

दुप्पटीचा दर- ५२७ दिवस
कोविड वाढीचा दर ( ३० मे ते ५ जून)- ०.१३ %


मिल्खा सिंग यांच्या तब्येतीत सुधारणा, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाविरोधात मिल्खा सिंग झुंज देत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


मराठा क्रांती मोर्चाकडून एअरपोर्ट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन


रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार


शिवराज्याभिषेक सोहळा हा खरा स्वातंत्र्य दिन, शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु- संभाजीराजे


corona update : देशातील कोरोना रुग्णसंख्येस ब्रेक, आज १ लाख १४ हजार ४६० नवे रुग्ण तर २६७७ मृत्यांची नोंद


सरकारला दिलेल्या पाच मागण्यांची मुदत रविवारी (दि. ६) संपणार असून या मागण्या सरकारने मान्य न केल्याने या पुढील मराठा आरक्षण आंदोलनाची भूमिका सायंकाळी रायगडावर खासदार संभाजीराजे छत्रपती जाहीर करणार आहेत.


कोरोना नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील इतर शहरांच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभ – ५० व्यक्तींची उपस्थिती नियम कायम ठेवला असला तरी दोन तासांची अट रद्द करण्यात आली आहे.


 

- Advertisement -