घरदेश-विदेशLive Update : मुंबईत मागील २४ तासात ६० रुग्णांची नोंद

Live Update : मुंबईत मागील २४ तासात ६० रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत मागील २४ तासात ६० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज मुंबईत एकही कोरोना मृत्यू नाही. मुंबईत सध्या ४६७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणांना जसे चौकशीचे अधिकार आहेत तसेच मुंबई पोलिसांनाही चौकशीचे अधिकार आहेत.


पुढील पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांचे नावे सांगणार
कोणाल काय मिळाले ते सुद्धा सांगणार
आमच्याविरोधात कितीही ताकद लावा
शिवसेना असो महाविकास आघाडी सरकार असो, कितीही ताकद लावा परंतु हे सरकार राहणार
महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हे करत असाल तर तुमच्याकडे हे पुन्हा येईल

- Advertisement -

अटकपूर्व जामीन फेटाळला कारण कोणता गुन्हा दाखल नाही.
याचा अर्थ उद्या होणार नाही का?
चौकशी सुरु आहे. चौकशीमध्ये जी माहिती समोर आली आहे. त्यावरुन सांगतो बाप-बेटे जेलमध्ये जाणार


किरीट सोमय्या सिरीयल तक्रारदार आहेत.

किरीट सोमय्या म्हणजे सिरियल कम्प्लेनर


किरीट सोमय्या महान महात्मा आहेत. सगळ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात. कागदपत्रे सादर करत असतात. त्यांच्याबाबत एक प्रश्न विचारला होता. पीएमसी घोटाळ्याचा मुख्य आहे
राकेश वाधवानशी काय संबंध आहे.


मी हावेत बोलत नाही आहे कागदपत्रे सादर करुन बोलत आहे.
देशातील मोठं रॅकेट दिल्ली आणि मुंबईत बसून सुरु आहे.
महाविकास आघाडीच्या लोकांना त्रास देण्याचे हे रॅकेट आहे.
ही फक्त १० टक्क्यांची माहिती सांगितली आहे.
जितेंद्र नवलानीचे रॅकेट या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
मुंबई पोलीस हे खंडणी रॅकेट, क्रिमीनल सिंडिकेटची तपासणी आजपासून सुरु करणार आहे- संजय राऊत
मुंबई पोलीस याची चौकशी सुरु करत आहे.
माझे शब्द नोंद करुन घ्या ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार आहेत
चोरी, खंडणी मुंबईत सुरु आहेत. हे पैसे पीएम केअर फंडात नाही जात आहेत. विदेशात जात आहेत.
यामध्ये कोण सामील आहे याची माहितीसुद्धा लवकरच देणार
या प्रकरणात भाजपचेसुद्धा लोकं सहभागी आहेत.


ईडीची कारवाई सुरु झाली
निर्का केमीकलची कारवाई झाली यानंतर नवलानीच्या कंपनीत १० करोड रुपये ट्रान्सफर झाली.
ही यादी न संपणारी असल्याचे पंतप्रधानांना सांगितले
अनेक लोकं आहेत ज्यांच्याकडे ईडीचा पैसा कॅश आणि चेकच्या माध्यमातून पोहोचले आहेत.
ई़डीच्या कोणत्या अधिकाऱ्याचा पैसा कुठे गेला, कोणी किती घेतले याबाबत तुम्हाला माहिती देईल
जितेंद्र नवलानी आणि किरीट सोमय्यांचा काय संबंध आहे?

 


अविनाश भोसले आणि त्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरु केली.
१० करोड रुपये जितेंद्र नवलानीच्या कंपनीमध्ये पाठवले

 


किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट
ईडीचा एक जवळचा अधिकारी खंडणीखोर आहे त्याची माहिती पंतप्रधानांना दिली आहे.
चंद्रलाल
७ कंपन्यांनी १०० करोडच्या आसपास आणि १०० पेक्षा जास्त बिल्डर्सकडून खंडणी घेतली आहे.
ज्या कंपन्यांची ईडीने कारवाई केली आहे. त्या कंपन्यांनी आपला पैसा जितेंद्र नवलानीच्या ७ कंपन्यांमध्ये पाठवले आहेत.
हा नवलानी ईडीच्या डायरेक्टरसाठी काम करतो


ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपचे एटीएम मशीन बनले आहेत.

याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाला दिली आहे. पंतप्रधान मोदींना २८ फेब्रुवारीला १३ पानांचे पत्र लिहिले आहे. यामध्ये सांगितले आहे की, कचरा साफ करणं म्हणजे भारत स्वच्छ अभियान नाही. यामध्ये देशातील भ्रष्टाचाराचा कचरा साफ करायचा आहे. या देशातील काळा पैसा साफ करायाच आहे.


मी १५ फेब्रुवारीला ईडीच्या वसुली अधिकाऱ्याबाबत सांगितले होते.
ईडीचे मोठे अधिकारी आहेत. त्यातील काही अधिकारी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
या अधिकाऱ्याने ५० उमेदवारांचा खर्च केला आहे.
याचा अर्थ ईडी भाजपची एटीएम बनली आहे.


पैसा कुठला आहे. ट्रायडंट ग्रुप कोणाचा आहे मुंबईकडे याबाबत सगळे पुरावे आहेत.


केंद्रीय तपास यंत्रणांची भानामती दूर होईल
शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार आहे.


केंद्रीय मंत्र्यांविरोधात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नावे दिले आहेत – संजय राऊत
महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख लोकांवर कारवाई


या देशात आणि दुसऱ्या राज्यात आणखी दुसरे कोणी भेटत नाही का?
फक्त शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच मिळतं आहे का? कारवाईसाठी
महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा
आम्ही आतापर्यंत ५० नावे पाठवली आहेत. अनेकवेळा आठवण करुन दिली आहे.
परंतु ईडी आणि आयटीला असं वाटत नाही की, जबाबदार खासदार बोलत आहे तर कारवाई केली पाहिजे.


आमच्या काही कार्यकर्ता आणि लोकांवर आयकरचे छापे पडले आहेत.
आयकरची भानामती सुरु आहे.
जोपर्यंत महानगरपालिका निवडणुका होणार नाहीत. तोपर्यंत प्रत्येक वॉर्डमध्ये आयकरची छापेमारी असेल
आयकरला दुसरे काही काम नाही आहे.


मुंबईत आज खूप काही हालचाली सुरु आहेत, धाडीवर धाडी पडत आहेत – संजय राऊत


पत्रकार परिषद सुरु करण्यापूर्वी महत्त्वाची कागपत्रांचे वाटप

संजय राऊत शिवसेना भवानात दाखल


शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत उपस्थित


राहुल कनाल यांच्या वडिलांना घेऊन आयकर विभागाचे पथक रवाना

आयकर विभागाने काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.


संजय राऊत कागदपत्रांसह शिवसेना भवनात, कोणावर निशाणा साधणार?


शिवसेना खासदार संजय राऊत कागदपत्रांसह मोठा आरोप करण्याची शक्यता

राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेच्या संबंधित लोकांवर आयकरची छापेमारी झाली आहे. संजय राऊत कोणावर निशाणा साधणार


संजय राऊत शिवसेना भवनात पोहोचले


पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना नेत्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी करण्यात आली.  शिवसेना खासदार संजय राऊत यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरु होणार.  संजय राऊत कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकरचे छापे


आम्ही गप्प राहणार नाही, कारवाई करा; पुरून उरू, आयकर विभागाच्या धाडीवर राऊतांची प्रतिक्रिया

सरकारला धाड भरलय म्हणून धाडसत्र, खासदार संजय राऊत यांची टीका


पुढील दिवस कोकण, मध्य – पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता


आयकर विभागाकडून मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरी धाडी, शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी राहुल कनाल यांच्या घरावर धाडसत्र


ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही उघड करणार- संजय राऊत


देशात आज 3,993 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 108 जणांचा मृत्यू तर 49,948 अॅटिव्ह केसेस


महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची आज सकाळी 10 वाजता बैठक

अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, नाना पटोले. जयंत पाटील राहणार बैठकीला उपस्थित


खासदार संजय राऊत यांची आज दुपारी 4 वाजता पुन्हा पत्रकार परिषद

शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


राष्ट्रपतींच्या हस्ते आज 29 महिलांचा ‘नारी शक्ती’ पुरस्काराने होणार सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांची भेट घेतली. महिला दिनाच्या एक दिवस आधी त्यांनी या महिलांसोबत महत्त्वाचे विचार शेअर केले. याच महिलांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


रशियाने युक्रेनच्या खारकीववमधील अणु संशोधन केंद्रावर गोळीबार करत मोठे नुकसान केले.


IBM कंपनीने रशियासोबतच्या सर्व व्यवसायांवर बंदी घातली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -