Live Update : २ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले- संजय राऊत 

india corona update omicron Variant rain 8 december Sanjay Raut Rahul Gandhi
india corona update omicron Variant rain 8 december Sanjay Raut Rahul Gandhi

२ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले- संजय राऊत


वडीलांनी धर्मांतरण केले, मात्र मुलाला ते मान्य नव्हते, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलाच्या जातीचा मुद्दा उपस्थित होऊ शकत नाही-  प्रकाश आंबेडकर


आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुचं, मोठ्या संख्येने आंदोलक कर्मचारी उपस्थित


‘तारक मेहता’ मालिकेतील कलाकारााची मुलाची मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी,


लखमपूर हिंसा प्रकरणातील केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुलगा आरोपी आहे- प्रियांका गांधी


तीनही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आज देशभर ‘किसान विजय दिवस’ साजरा करणार आहे. तसेच ठिकठिकाणी सभांचे आयोजन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ नोव्हेंबरला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर आता शेतकरी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी सुरु केली आहे.