केडीएमसीचे भाजप नगरसेवक आणि विकासक मनोज रायला अटक झाली असून शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जागेच्या वादातून हाणामारीप्रकरणी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. चार महिन्यानंतर अटक झाली आहे.