Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update: पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशीतून सत्य जनतेसमोर येईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Live Update: पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशीतून सत्य जनतेसमोर येईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Related Story

- Advertisement -

पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशीतून सत्य जनतेसमोर येईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु होणार


- Advertisement -

पुजा चव्हाण प्रकरणाचा छडा लागला पाहिजे- चंद्रकांत पाटील


पंतप्रधानांचा अपमान करणं राहुल गांधींची सवय-अर्थमंंत्री निर्मला सीतारामण


- Advertisement -

कृषी कायद्याबद्दल काँग्रेसचा यू टर्न – अर्थमंंत्री निर्मला सीतारामण


मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९५ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता


आज सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान इथं आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांची सभा आहे. ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी हे दोन आमदार कवठेपिरान या ठिकाणी येत आहेत. याच ठिकाणी त्यांची प्रेस सुद्धा होणार आहे.


मुंबईच्या खार पश्चिम एसव्ही रोड इथं रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनला आग लागली आहे. लॉक डाऊनमुळे गेल्या आठ महिन्यापासून ही स्कूल व्हॅन इथेच उभी होती. गाडी चालत नसल्यामुळेच तिने पेट घेतला असेल अशी माहिती देण्यात आली आहे.  अग्निशामक दलाने त्वरित  स्कूल व्हॅनला लागलेली आग विझवली असल्याचे सांगितले जात आहे.

 

- Advertisement -