घरदेश-विदेशपॉर्न साईट्स बंद करण्याचा अधिकार सरकारला नाही?

पॉर्न साईट्स बंद करण्याचा अधिकार सरकारला नाही?

Subscribe

पॉन बघण्यासंदर्भात भारतात कोणताही कायदा नसल्याने पॉर्न साईट्सवर कायद्याने बंदी आणता येत नाही असे सायबर तज्ञांनी सांगितले आहे. पॉर्न साट्सवर बंदी आणून पॉन थांबतील का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

भारतात पॉर्न साइट्स बंद करण्याचा निर्णय न्यायाद्वारे देण्यात आला. यानंतर ८०० हून अधिक पॉर्न साईट्स भारतात बंद करण्यात आल्या. मात्र सरकारला पॉर्न साईट्स बंद करण्याचा अधिकार नसल्याचा धक्कादायक खूलासा सायबर तज्ञांनी केली आहे. भारतात पॉर्न साईट्स संबधित कोणताही कायदा नसल्यामुळे सरकार पॉर्न साईट्स बंद करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. याच बरोबर सोशल मीडियावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे बाल लैंगिक अत्याचार किंवा पॉर्न व्हिडिओ यावर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. सायबर कायदेतज्ञ पवन दुग्गल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली आहे.

“पॉर्नोग्राफी थांबवण्यासाठी पॉर्न साइट्सवर बंदी हा पर्याय नाही. मूळात भारतात या संबधीत कोणताही कायदा नसल्याने हे बेकायदेशीर असल्याचे बोलू शकत नाही. पॉर्न साईट्सवर बंदी आणल्याने पॉर्न व्हिडिओ थांबणार आहे का?. पॉर्न साइट्सवर बंदी आणल्यास त्याच्या नवीन लींक बनवल्या जातील. एका गोष्टीवर बंदी आणली की लोक त्याच्याकडे अधिक वळतात.”- सायबर कायदेतज्ञ पवन दुग्गल

- Advertisement -

या साईट्सवर आणली बंदी

न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी ८२७ पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली. xvideos-.com, pornhub-.com, playboy-.com, youporn-.com, hindisex-.com, pinkythekinky-.com, theporndude-.com, hindisex-.com, indianpornovid-.com, indiansex-.com, porno-.com, redtube-.com, xhamster-.com, 2gayboys-.com, freesex-.com, sex-.com, eroticbeauties-.net, webcam-.com, fakku-.net, adultfriendfinder-.com, sexyteensphotos-.com, and desipapa-.com या साईट्सवर बंदी घालण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -