घरदेश-विदेशराजधानी दिल्लीत २ मराठी बहिणींची हत्या!

राजधानी दिल्लीत २ मराठी बहिणींची हत्या!

Subscribe

चोरीच्या उद्देशातून हा दुहेरी हत्याकांड झाला असल्याचा अंदाज पोलीसांकडून वर्तवला जात आहे. 

 


मेगा सेल : दिवाळीमध्ये करा स्वस्तात विमान प्रवास

पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका बहिणीचा गळा दाबून तिची हत्या केली. तर दुसरीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केला. तसंच या दुहेरी हत्याकांडामध्ये एकाहून अधिक आरोपी असल्याचा आणि त्यांना घराची पुरेपूर माहिती असल्याचा अंजाद पोलिसांकडून वर्तवला जातो आहे. घटनेतचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितल्यानुसार, पाठक भगिनींच्या घरी राणी नावाची एक महिला घरकामासाठी येत असून त्यादिवशी राणीलाच सर्वप्रथम मृतदेह आढळले. त्यानंतर तिने याविषयीची माहिती पोलिसांना दिली.

वाचा: चीन बनवणार कृत्रीम चंद्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -