घरट्रेंडिंग'या' देशात पुरुषांना करावी लागतात दोन लग्न, नाहीतर होतो आजन्म कारावास

‘या’ देशात पुरुषांना करावी लागतात दोन लग्न, नाहीतर होतो आजन्म कारावास

Subscribe

इरिट्रियाच्या लग्नातील प्रथेविषयी जगभर यांच्यावर टीका केली. लग्नाच्या प्रथेव्यतिरिक्त इथे इतर अनेक विचित्र कायदे आहेत.

लग्नाला पवित्र बंधन मानलं जातं. प्रत्येक देशात लग्नाच्या विविध प्रथा आहेत. अनेक ठिकाणी फार विचित्र पद्धतीने लग्नाच्या गाठी बांधल्या जातात. अफ्रिकी इरीट्रियामध्ये लग्नाबाबत एक विचित्र प्रथा अस्तित्वात आहे. तिथे पुरुषांना दोन लग्न करावी लागतात. जर कोणी दुसऱ्या लग्नाला विरोध करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते.

हेही वाचा – Independence Day 2022 : गाडीवर तिरंगा फडकवण्याआधी नियम वाचा, नाहीतर होईल तीन वर्षांची शिक्षा

- Advertisement -

अफ्रीकी महाद्वीपच्या इरीट्रियामध्ये प्रत्येक पुरुषाला दोन लग्न करावी लागतात. प्रत्येकाने दोन लग्न करण्याचा कायदाच आहे इथे. एखादा व्यक्ती जर दुसरं लग्न करायला तयार नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. एवढंच नव्हे तर त्या व्यक्तिला आजन्म कारावास भोगावा लागतो.

इरिट्रियामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. पुरुषांची संख्या महिलांपेक्षा फार कमी आहे. इथिओपियासोबत झालेल्या गृह युद्धामुळे ही परिस्थिती झाल्याचं सांगण्यात येतं. पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी कायद्याने दिलेली असताना पत्नींसाठीही कायद्यात काही नियम आहेत. पती दुसरं लग्न करत असेल तर पहिली पत्नी त्याला रोखू शकत नाही. जर पहिल्या पत्नीने आपल्या पतीला दुसरं लग्न करायला नकार दिला तर तिच्याविरोधात कारवाई होऊन तिलाही तुरुंगात टाकलं जातं.

- Advertisement -

हेही वाचा – व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कोणालाही दिसणार नाही तुमचा नंबर, जाणून घ्या नव्या फिचरबद्दल!

इरिट्रियाच्या लग्नातील प्रथेविषयी जगभर यांच्यावर टीका केली. लग्नाच्या प्रथेव्यतिरिक्त इथे इतर अनेक विचित्र कायदे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -