घरदेश-विदेशनोएडाच्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग

नोएडाच्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग

Subscribe

दिल्लीतील नोएडा सेक्टर १२ परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाली असून रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. अजूनही २० रुग्ण हॉस्पिटलमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान बचावकार्य सुरु आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -