घरताज्या घडामोडीGold Rate: आज सोनं झालं स्वस्त! वाचा काय आहेत आजचे दर

Gold Rate: आज सोनं झालं स्वस्त! वाचा काय आहेत आजचे दर

Subscribe

सोने खदेरी करण्यासाठी मात्र आजचा दिवस खास

भारतात सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. सोने खदेरी करण्यासाठी मात्र आजचा दिवस खास आहे. सोन्याच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे. सोने स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमतीत आज भारतीय बाजारात सोन्याचे व्यापार तेजीत आहेत. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७ हजार ९२६ इतका आहे. २३ कॅरेट सोन्याची ४७ हजार ७३४ रुपये आहे. तक २२ कॅरेट सोन्याचा सध्याचा भाव ४३ हजार ९०० रुपये इतकी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमतीत ०.०२ टक्क्यांनी घट होऊन ४७,४५० रुपयांनी व्यवहार होत आहेत. तर सप्टेंबरमध्ये चांदीचा वायदा दर ०.२२ टक्क्यांनी घसरुन ६६ हजार ९७० रुपये झाले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फेडच्या अधिकाऱ्यांची दोन दिवस बैठक झाली. त्या बैठकीत अमेरिकेच्या मजबूत रिकव्हरीसाठी त्यांच्या धोरणाक नवीन योजना ठरण्यात आल्या आहेत.

घरगुती बाजारात MCX सोन्याचे दर ऑगस्ट महिन्यात ४७,३०० ते ४७,१०० रुपयांच्या स्तरात स्वस्त होऊ शकतात. तर MCX चांदीला सप्टेंबर महिन्यातील भाव ६७,३०० ते ६८,००० च्या आसपास असू शकतो. पिवळ्या धातूच्या कमकुवत मागणीला उत्तेजन देण्यासाठी डिलर्स भारतात सोन्यावर सूट देत आहेत.

- Advertisement -

वेगवेगळ्या शहरातील सोन्या चांदीचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या आजच्या किंमती

२४ कॅरेट सोने

१ ग्रॅम सोने – ४,७८७ रुपये
८ ग्रॅम सोने – ३८,२९६ रुपये
१० ग्रॅम सोने – ४७,८७० रुपये
१०० ग्रॅम सोने – ४,७८,७०० रुपये

- Advertisement -

२२ कॅरेट सोने

१० ग्रॅम सोने – ४६,८७० रुपये

मुंबई

२२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,८७० रुपये
२४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,८७० रुपये

दिल्ली

२२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,९५० रुपये
२४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,२२० रुपये

 


हेही वाचा – India Corona Update: दिलासा! गेल्या २४ तासांत बाधितांची संख्या घटली; २९,६८९ नवे रूग्ण, ४१५ मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -