घरदेश-विदेशGST मध्ये घट: जानेवारीत घराच्या किमंती कमी होणार

GST मध्ये घट: जानेवारीत घराच्या किमंती कमी होणार

Subscribe

तुम्ही जर घर घेण्याचे स्वप्न बाळगून असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेने रिअल इस्टेट क्षेत्रातील कर कमी करण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात जीएसटी परिषदेची पुढची बैठक होणार आहे. त्या बैठकीत जीएसटी दर कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव परिषदेने स्वीकारल्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या घरांच्या किमंती कमी होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -