Live Update : नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही – उद्धव ठाकरे

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही – उद्धव ठाकरे

आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही.

आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.

डेटा मिळविण्यासाठी प्रयत्न केले असते तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं- फडणवीस


मलिकांचे मंत्रीपद वाचवण्यासाठी ठाकरे सरकारची भागीदारी- किरीट सोमय्या


उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा दौऱ्यावर


शरद पवारांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद


पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन


जिनिव्हा विमानतळावर भीषण आग, परिसरात मोठे धुराचे लोट, विमानतळावरील उड्डाण तूर्तास स्थगित


नवाब मलिकांचे डी गँगशी संबंध होते, याच गँगशी संबंध ठेवून त्यांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर कोर्टाचं निरीक्षण


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा


कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता


नाशिक शहरातील आज पाणी पुरवठा बंद