Krushna Janm 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

थोड्या वेळात कृष्णजन्म साजरा होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा, जय श्री कृष्ण, असे पोस्ट करत म्हणटले आहे. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर-उत्सव साजरा न करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मंदिर, देवस्थानेदेखील बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं एकमेकांना सणांच्या शुभेच्छा देत असून घराघरांत कृष्णजन्माचा उत्साह पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

‘गुणी बाळ माझं ते…’; आशुतोषच्या मृत्यूनंतर मयुरीची पहिली प्रतिक्रिया