घरदेश-विदेशLive Update : राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी आज संसदेत मावळत्या राष्ट्रपती राम...

Live Update : राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी आज संसदेत मावळत्या राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना निरोप दिला

Subscribe

राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी आज संसदेत मावळत्या राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना निरोप दिला

- Advertisement -

मुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

४२३ किलोमीटरचे रस्ते सिमेंट-कॉक्रिंटचे करण्यात येणार

- Advertisement -

पुढील दोन वर्षांच मुंबईचे सर्व रस्ते खड्डेमुक्त होती. यासाठी एक संकल्प केला जात आहे


राज्यात आज खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी सरकार आले आहे : देवेंद्र फडणवीस

आमचे हिंदुत्व संकुचित नाही तर व्यापक आहे. : देवेंद्र फडणवीस

जात, पूजा पद्धती यांच्या पलिकडे आमचे हिंदुत्व आहे : देवेंद्र फडणवीस

सर्वांना समान न्याय देताना लांगूलचालन मात्र आम्हाला मान्य नाही : देवेंद्र फडणवीस

राज्यात एक डिफेक्टिव्ह, इनॅक्टिव्ह, नरेटिव्ह सरकार होते : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षात असताना आपण डिटेक्टिव्ह होतो आणि आता राज्यात सुपर अ‍ॅक्टिव्ह सरकार आले आहे: देवेंद्र फडणवीस

पहा कसा फरक पडतो. मी नाही म्हटले, पण अब्दुल सत्तार खरे बोलले : देवेंद्र फडणवीस

पूर्वी राज्यात फक्त लेना बँक होती, आता देना बँकेचे सरकार आले आहे : देवेंद्र फडणवीस

गोदावरी खोर्‍यात पाणी आणणे : निविदा तत्काळ जारी करा : देवेंद्र फडणवीस

वारकर्‍यांना टोलमाफी : देवेंद्र फडणवीस

गणपती, दहीहांडी आता मोकळ्या वातावरणात साजरी होणार : देवेंद्र फडणवीस

ना मूर्तीच्या उंचीवर निर्बंध, ना आता कोणते शुल्क! : देवेंद्र फडणवीस

सगळं कसं खुलं खुलं : देवेंद्र फडणवीस : देवेंद्र फडणवीस

स्वच्छ महाराष्ट्र अभियान : 12,409 कोटी : देवेंद्र फडणवीस

अमृत अभियान : 27,700 कोटी : देवेंद्र फडणवीस

स्मार्ट प्रकल्पांना मनुष्यबळ देण्यास मान्यता : देवेंद्र फडणवीस

वातावरण पूरक आणि पूर व्यवस्थापन प्रकल्प : वर्ल्ड बँकेकडे पुन्हा नव्याने प्रस्ताव : देवेंद्र फडणवीस

वैनगंगा-नळगंगा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी : देवेंद्र फडणवीस : देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील विमानतळ नाव : देवेंद्र फडणवीस

एमएमआरडीए 60,000 कोटींचे कर्ज : देवेंद्र फडणवीस

नगरपंचायत/परिषद अध्यक्षांची निवड जनतेतून : देवेंद्र फडणवीस

सरपंच थेट जनतेतून निवड : देवेंद्र फडणवीस

बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार : देवेंद्र फडणवीस

आणिबाणीच्या काळातील लोकतंत्रसेनानींना पेन्शन : देवेंद्र फडणवीस

पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार पुन्हा सुरू करण्याचे निर्देश : देवेंद्र फडणवीस

ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल : देवेंद्र फडणवीस

आरे कारशेड वरील बंदी आता मागे : देवेंद्र फडणवीस

पेट्रोल-डिझेलचे दर 5 आणि 3 रूपयांनी कमी : देवेंद्र फडणवीस

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर/उस्मानाबादचे धाराशिव : देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीच्या सुरूवातीच्या दिवसांत केवळ सर्वत्र स्थगिती होती : देवेंद्र फडणवीस

जलयुक्त शिवार, कारशेड, सारे काही ठप्प झाले होते. आपण मात्र 24 दिवसात अनेक निर्णय घेतले : देवेंद्र फडणवीस

राज्यात हे सरकार येणे ही तर श्रींची इच्छा होती : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात येथे श्रींची इच्छा म्हणजे 12 कोटी जनतेची इच्छा : देवेंद्र फडणवीस

हे परिवर्तन सत्तेसाठी नाही तर राज्यातील जनतेच्या सुटकेसाठी, त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी राज्याची अवस्था पाहिल्यावर वाईट वाटायचे : देवेंद्र फडणवीस

प्रकल्प-योजना बंद, लोकांचा बदला आणि भ्रष्टाचार : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात रयतेचे राज्य आल्यानंतर आपली बैठक रायगड जिल्ह्यात होते आहे याचा आनंद : देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज कोणताही गड जिंकल्यानंतर कधीही थांबत नसत, तर पुढच्या लढाईला सज्ज होत : देवेंद्र फडणवीस

शिवसेनेला कोणताही शब्द दिलेला नव्हता : देवेंद्र फडणवीस

शिवसेनेला कोणताही शब्द दिलेला नव्हता. त्यांनी त्यांचे मार्ग खुले ठेवण्याची घोषणा केली होती. मी फोन करायचो, पण प्रतिसाद नसायचा. आज जी वेळ त्यांच्यावर झाली, त्याचे बीजारोपण या वर्तनात आहे. आज जनादेशाचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला : देवेंद्र फडणवीस

रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा : देवेंद्र फडणवीस

रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. वीर सावरकरांचा अपमान, दाऊदशी संबंधित लोकांचा बचाव अशा वातावरणात एक मर्द मराठा तयार झाला आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली. मी त्यांचे अभिनंदन करतो : देवेंद्र फडणवीस

सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित हो सकता है, लेकिन सत्य कभी पराजित नहीं होता : देवेंद्र फडणवीस


युनियन बँक ऑफ इंडिया आणि इतर 17 ठेवीदारांच्या केसमध्ये CBI पथक वाधवानला घेऊन दिल्लीला रवाना


मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले- चंद्रकांत पाटील

सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले

नगरपालिकेचे तिकीट मिळालं नाही म्हणून रुसून बसणार

नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे

जेव्हा पासून शपथ घेतली तेव्हा सर्व मुंबईत आहेत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत

आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ


2019 मध्ये स्पष्ट बहुमत मिळले पण जनादेशाचा अपमान करत महाविकास आघाडीचे सरकार आले, केशव उपाध्येंची टीका

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

बैठकीस देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, महाराष्टातील सर्व आमदार जिल्हाध्यक्ष जवळपास 800 पदाधिकारी उपस्थिती आहेत.


मनसे नेते अमित ठाकरे कल्याण -डोंबिवली दौऱ्यावर


भाजप कार्यकारिणीची आज पनवेलमध्ये बैठक, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, बैठकीसाठी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक भाजप नेते हजर


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळय़ानंतर घ्या, राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून मुंबईत दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत दाखल झाले आहेत.

दिल्ली दौऱ्यात दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.


एसएससी घोटाळ्या प्रकरणी ईडीची छापेमारी, मंत्र्यांच्या घरातून 20 कोटींची रोकड जप्त

पश्चिम बंगालच्या कथित एसएससी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली.

या छापेमारीदरम्यान एजेन्सीने २० कोटींहून अधिक कॅश जप्त केली आहे.

ईडीकडून या कॅशचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -