घरदेश-विदेशLive Update : इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यानंतर राज्यात निवडणुका, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Live Update : इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यानंतर राज्यात निवडणुका, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Subscribe

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा झाल्यानंतरचर राज्यात पुढील निवडणुका घेण्यात येणार असल्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांंनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळात ओबीसी आरक्षणावर चर्चा – भुजबळ

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचा प्रस्ता राज्य सरकार पाठवणार – भुजबळ


अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांच्या सीबीआय चौकशीला मुभा

- Advertisement -

गँगस्टार सुरेश पुजारीला १० दिवसांची पोलीस कोठडी


बैलगाडा शर्यतीवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात निकाल अपेक्षित


ओबीसी राजकीय आरक्षणावरील पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार


मुंबईत पुन्हा १४४ कलम लागू


कुन्नुर हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन


ओबीसी राजकीय आरक्षणाची राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली


पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा अटकेपासून दिलासा


ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु


राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद


दरेकरांच्या मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल, सहकार विभागाची प्रविण दरेकर यांना नोटीस; आपण मजूर आहात का? दरेकरांना नोटीसमधून सवाल


अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना ईडीचा समन्स, अनिल देशमुख मनी लाँड्रिंगप्रकरणात श्रीधर यांचे नाव, १७ डिसेंबरला होणार ईडीची चौकशी


वर्षभरानंतर आज अखेर शेतकऱ्यांचे आंदोलन संपले आहे. दिल्लीच्या सर्व सीमेवरून आज शेतकरी पूर्णपणे घरी परतणार आहेत. गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर, सिंघू बॉर्डर पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे. हरियाणातील टोलनाक्यावरून शेतकऱ्यांचे संपाचे निदर्शनही संपणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत हेही सकाळी हवन करून समर्थकांसह घरी परतणार आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -