Live Update : अनैसर्गिक युतीतून बाहेर पडलो- सदा सरवणकर

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

अनैसर्गिक युतीतून बाहेर पडलो- सदा सरवणकर


उपराष्ट्रपती पदासाठी NDAकडून जगदीप धानखर यांना उमेदवारी

भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची माहिती


देशात १२ कोटींचे ई-सिगरेट जप्त


बदलापूरमधील सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील


विरोधकांची लाईन डेड म्हणून त्यांना डेटलाईन हवी आहे- फडणवीस


औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाचं नाव दि. बा. पाटील

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळ नामांतरणाचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून केंद्राला पाठवणार


शिंदे – फडणवीस सरकारची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक सुरु


भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक


पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात सहभागी


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात


मंकीपॉक्सबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी


शिंदे – फडणवीस सरकारची आज तिसरी कॅबिनेट बैठक

बैठकीत नामांतरणाबाबत पुन्हा निर्णय घेण्याची शक्यता


पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन