घरताज्या घडामोडीIndia-Russia summit : भारत-रशियामध्ये बैठकीत राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला चीनचा मुद्दा

India-Russia summit : भारत-रशियामध्ये बैठकीत राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला चीनचा मुद्दा

Subscribe

भारत आणि रशिया यांच्यामध्ये सरकारी आयोगांची एक बैठक झाली. यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि शोयगू यांच्यामध्ये २+२ चर्चा झाली. सैन्य आणि त्यांच्या सहकार्य यासंबंधीत आयोगामध्ये एक बैठक झाली. दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशच्या अमेठी एक विनिर्माण प्रतिष्ठाणमध्ये सहा लाखांपेक्षा अधिक एके-२०३ रायफलच्या संयुक्तांचे उत्पादन आणि त्यांच्या हस्ताक्षरांवर चर्चा करण्यात आली. मंत्र्यांनी राजकीय रूपातून महत्त्वपुर्ण द्विपक्षीय आणि क्षेत्रीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात आली. २+२ मध्ये विदेशी मंत्री एस जयशंकर यांच्यासमवेत सर्गेई लावरोव आणि रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्गेई शोयगू यांचा सहभाग होता.

रायफलची निर्मिती भारतीय सशस्त्र बळासाठी जवळपास ५ हजार कोटी रूपयांचा केला जाणार आहे. भारत संवेदनशील आणि उत्तर दायी भागांच्या शोधात आहे. बैठकीत मागील वर्षात चीनने लडाख मध्ये घुसखोरी केली होती. या मुद्द्यावर राजनाथ सिंह यांनी चर्चा केली. तसेच हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कोरोना महामारी, असाधारण सैन्यीकरण आणि २०२० च्या उन्हाळ्यानंतर उत्तर सीमेवर पूर्णपणे विनाकरण आक्रमता करण्यात आले होते.

- Advertisement -

संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की, भारताचा विकास आवश्यक आहे. परंतु भारताच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज आहे. भारताला अशाच सहभागाची आवश्यकता आहे. भारताची परिस्थिती बदलण्यासाठी रशिया आम्हाला मदत करेल. तसेच शेवटपर्यंत भारताचा एक प्रमुख म्हणून भाग बनेल.

सैन्यांचा सहयोग, उन्नत अनुसंधान,विकास आणि संरक्षणाच्या उपकरणांसह उत्पादनांसाठी आग्रह करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. मध्य आशिया आणि हिंदी महासागरातील क्षेत्रात केंद्रीय स्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कोविड-१९ च्या महामारीत जयशंकर यांच्याकडून प्रश्न उपस्थित 

भारत आणि रशियामध्ये सुरक्षितता आणि आपल्या लोकांमध्ये शांतता निर्माण व्हावी, यासाठी आम्ही मिळून काम करत आहोत. विदेश मंत्र्यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानच्या स्थितीमध्ये मध्य आशियासह सर्व गोष्टींवर प्रभाव पडू शकतो.परंतु कोविड-१९ च्या महामारीमुळे जगभरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


हेही वाचा: OBC reservation : इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सर्वजण चिंतेत, ५४ टक्के ओबीसींवर अन्याय होतोय : छगन भुजबळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -