Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी अफगाणिस्तानात भारतीय फोटो जर्नलिस्टची हत्या

अफगाणिस्तानात भारतीय फोटो जर्नलिस्टची हत्या

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानमधील कंदहार प्रांतात वृत्तांकन करण्यासाठी गेलेले भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. कंदहारमधील स्पिन बोल्डक भागात उडालेल्या चकमकीदरम्यान दानिश यांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दानिश रॉयटर साठी काम करत होते.

- Advertisement -

जगातील नामांकित फोटो जर्नलिस्टमध्ये दानिश यांचे नाव घेण्यात येते. अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराचे वृत्तांकन करण्यासाठी ते गेले काही दिवस कंदहारमध्येच होते.

- Advertisement -