Tada!

You subscribed MyMahanagar newsletter successfully.

Oops!

Something went wrong. Please try again later.

  • महामुंबई
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • छत्रपती संभाजीनगर
    • नागपूर
  • मानिनी
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
  • राजकारण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • वाणी संतांची
    • दिन विशेष
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • वेब स्टोरीज
  • फोटोगॅलरी
  • व्हिडिओ
  • आणखी
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • अर्थजगत
    • क्राइम
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • भक्ती
    • सणवार
Sign in
Welcome!Log into your account
परवलीचा शब्द विसरला
Password recovery
परवलीचा शब्द परत मिळवा
शोधा
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
Facebook
Instagram
Telegram
Twitter
Youtube
  • महामुंबई
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • छत्रपती संभाजीनगर
    • नागपूर
  • मानिनी
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
  • राजकारण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • वाणी संतांची
    • दिन विशेष
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • वेब स्टोरीज
  • फोटोगॅलरी
  • व्हिडिओ
  • आणखी
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • अर्थजगत
    • क्राइम
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • भक्ती
    • सणवार
Marathi News, मराठी बातमी, latest marathi headline, latest news, marathi headlines
  • महामुंबई
    • मुंबई
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • पालघर
    • रायगड
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • छत्रपती संभाजीनगर
    • नागपूर
  • मानिनी
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
  • राजकारण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • वाणी संतांची
    • दिन विशेष
    • सारांश
    • मायमहानगर ब्लॉग
  • वेब स्टोरीज
  • फोटोगॅलरी
  • व्हिडिओ
  • आणखी
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • अर्थजगत
    • क्राइम
  • भविष्य
    • आजचे राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • भक्ती
    • सणवार
  • Trending :
  • सुहास कांदे
  • CNG-PNG दर
  • कोरोना चतुःसूत्री
  • महिला प्रिमियर लिग
  • Amrutpal Operation
  • अजित पवार
  • साकीनाका आग
घर ताज्या घडामोडी खुशखबर! रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार जेवण आणि कोल्डड्रिंक मोफत, वाचा नेमके कसे?

खुशखबर! रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार जेवण आणि कोल्डड्रिंक मोफत, वाचा नेमके कसे?

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकात ते गाडीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. अशातच आता रेल्वेने आणखी एक सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहे.

By
My Mahanagar Team
-
March 12, 2023 3:02 PM  Mumbai
indian railway train cancelled today 13 september

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकात ते गाडीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. अशातच आता रेल्वेने आणखी एक सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कारण आता रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये मोफत जेवणासह अन्य सुविधा मिळणार आहेत. येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. (indian railways big update now you can get free food and cold drink in train)

मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीकडून मोफत जेवण आणि थंड पेय आणि पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. परंतु, ही सुविधा प्रवाशांना तेव्हाच मिळेल जेव्हा प्रवाशांची ट्रेनला उशीर होईल. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनला उशीर झाल्यास IRCTC च्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत प्रवाशांना नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते.

आयआरसीटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. परंतु, ही सुविधा तुम्हाला तेव्हाच दिली जाते. जेव्हा तुमची ट्रेन 2 तास किंवा त्याहून अधिक उशीर होईल. एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत उपयुक्त ठरू शकणार आहे.

ट्रेनमध्ये प्रवाशांना चहा-कॉफी आणि बिस्किटेही नाश्ता मिळतात. याशिवाय प्रवाशांना दुपारी जेवणही मोफत मिळते. कधी कधी त्यात पुर्‍याही दिल्या जातात. जर तुमची ट्रेन 2 तास उशिराने धावत असेल, तर 2 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास तुम्ही नियमानुसार जेवण ऑर्डर करू शकता.


हेही वाचा – ‘राहुल गांधी विदेशी महिलेचा मुलगा, ते देशभक्त असूच शकत नाही’; भाजपाच्या महिला खासदाराचे विधान

  • टॅग
  • Bhartiya Railway
  • Duronto Express
  • indian railway
  • indian railways
  • Indian Railways free meal policy
  • Indian Railways Rules
  • IRCTC
  • IRCTC Booking
  • irctc co in
  • IRCTC Indian Railways policy
  • irctc login
  • irctc next generation
  • irctc pnr
  • irctc share
  • irctc share price
  • irctc share price nse
  • irctc share price today
  • IRCTC ticket booking
  • kam ki bat
  • Railway Ticket Refund
  • Rajdhani
  • share price of irctc
  • Shatabdi
  • Train
  • train night suffer
  • Train passengers
  • train ticket
  • utility news

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा

My Mahanagar Team
https://www.mymahanagar.com

संबंधित लेखलेखक पेक्षा अधिक

गाड्यांमधील एसी-३ इकॉनॉमीचे तिकीट झाले स्वस्त; प्री-बुकिंगमधील अतिरिक्त पैसे करणार परत

Vande-Bharat-Express

सातारच्या सुरेखा यादवचा आणखी एक पराक्रम, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट

electrification of railways-feature

मुंबई विभागातील १००% विद्युतीकरणामुळे वार्षिक ५५६.५६ कोटी रुपयांची बचत

प्रवाशांसाठी रेल्वेचे ‘डिजिटल लॉक सिस्टम’; सामान राहणार सुरक्षित

बिहारमध्ये दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

indian railways passengers on select trains can now order food via whatsapp

तुम्ही रेल्वेने प्रवास करताय? मग Whats app वरून असं ऑर्डर करा जेवण

व्हिडिओ

राधिका आपटे डॅशिंग अंदाजात

आदित्य कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत

विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

आगामी निवडणुकीत भाजपा-ठाकरे एकत्र लढतील?

Advertisement

फोटोगॅलरी

Photo : जान्हवी कपूरचा हटके लूकवर चर्चेत

PHOTO : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचे राज्यपालांच्या हस्ते भूमीपूजन

PHOTO : मालेगावात उद्धव ठाकरेंच्या ‘शिवगर्जने’ला अलोट गर्दी

विद्या बालनच्या देसी लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

MyMahanagar App Link
Facebook Instagram Twitter Youtube
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
  • Advertise With Us
  • Sitemap
  • Grievance Disclosure
© 2018 AaplaMahanagar