घरटेक-वेकइन्स्टाग्रामचं नवं 'लाईट' व्हर्जन, वैशिष्ट्यं काय?

इन्स्टाग्रामचं नवं ‘लाईट’ व्हर्जन, वैशिष्ट्यं काय?

Subscribe

व्हर्जनमध्ये तुम्हाला इन्स्टावरील सगळ्या छोट्या-मोठ्या घडामोडींचे, प्रत्येक क्षणाला नोटिफिकेशन्स मिळतील.


वाचा :  इन्स्टाग्रामवर ‘अशी’ मिळवा – ‘ब्लू टिक’

लाईट व्हर्जनचे वैशिष्ट्य :

‘इन्स्टाग्राम लाईट’ या नवीन अॅपचं मुख्य वैशिष्ट्यं म्हणजे, २ जी इंटरनेट वापरणारे लोकही हे अॅप बिनदिक्कत वापरु शकतात. या अॅपसाठी तुमच्याकडे ३ जी किंवा ४ जी स्पीडचं इंटरनेट असण्याची सक्ती नाही. या अॅपचा साईज तर लहान आहेच पण त्याशिवाय ते तुमच्या फोनची स्पेस वाचवण्यास देखील मदत करेल. या व्हर्जनमध्ये तुम्हाला इन्स्टावरील सगळ्या छोट्या-मोठ्या घडामोडींचे, प्रत्येक क्षणाला नोटिफिकेशन्स मिळतील. याशिवाय उपलब्ध माहितीनुसार पोस्ट रिपोर्टविषयीच्या सूचना देखील तुम्हाला या व्हर्जनमध्ये मिळतील. त्यामुळे आता अन्य अॅप्सप्रमाणे तुम्ही इन्स्टाग्रामवरही सगळी नोटिफिकेशन्स टाईम टू टाईम मिळवू शकणार आहात.

खुशखबर: इन्स्टाग्राममुळे भेटू शकणार ‘बिछडे दोस्त’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -