Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live updates : बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर भाजप समर्थकांचा हल्ला

Live updates : बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर भाजप समर्थकांचा हल्ला

Subscribe

बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर भाजप समर्थकांचा हल्ला


कर्नाटकी जनतेने लोकशाहीला नवी दिशा दिली- कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला


- Advertisement -

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांचे पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे.


महाड तालुक्यातील भीवघर – मोहोत गावात गोळीबार

- Advertisement -

गोळीबारामध्ये दोघेजण गंभीर जखमी, बंदुकीसह आरोपीला ताब्यात

13/5/2023 14:12:14


मुंबई लवकरच मविआची बैठक होणार आहे

13/5/2023 12:50:10


वसईच्या कामण येथील भजनलाल स्टुडिओमध्ये भीषण आग लागली आहे.

13/5/2023 12:43:36


उद्धव ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करण्याची शक्यता

13/5/2023 10:52:51


दुसऱ्या हेलिकॉप्टरने साताऱ्याच्या पाटणमध्ये शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झाले आहेत.

13/5/2023 10:52:51


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. मुख्यमंत्री हे सातारा दौऱ्यावर जात असताना बिघाड झाला आहे.

13/5/2023 9:56:24


 एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडेयांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने छापे टाकले. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली.


एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. एलॉन मस्कच्या घोषणेमुळे जगभरात एकच खळबळ माजली.


कर्नाटकामध्ये आज २२४ जागांसाठी आज मतमोजणी होणार


 

- Advertisment -