घरताज्या घडामोडीLive Update : मुंबईत एकूण चार करोनाग्रस्त!

Live Update : मुंबईत एकूण चार करोनाग्रस्त!

Subscribe

भारतासह इतर देशातही करोनाची लागण.

जगभरात करोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या करोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच हा व्हायरस आता इतर देशात देखील पसरला आहे. त्यामुळे सर्वच देशातून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे चीनमधून सगळीकडे पसरत असलेला हा आजार आणखी पसरु नये, यासाठी आता खबरदारी घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -