न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, भारतीय संघाशी होणार फायनल
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी उडवला धुव्वा
5/3/2025 22:22:32
महाविकास आघाडीच्या आमदारांची उद्या महत्त्वाची बैठक
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत होणार बैठक
5/3/2025 19:47:48
लखनौ कोर्टाकडून राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड
14 एप्रिलला हाजीर व्हाम नाहीतर अजामीनपात्र वॉरंट, न्यायालयाचे आदेश
2022 मध्ये राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केले होते वादग्रस्त विधान
5/3/2025 17:31:22
विधान परिषदेचे आजचे कामकाज संपले
5/3/2025 16:33:46
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव
विधिमंडळ सचिवांकडे सादर केला प्रस्ताव
5/3/2025 16:0:15
आमदार राम कदम यांची विरोधकांवर टीका
औरंगजेब आणि आमदार अबू आझमी यांच्या विधानावरून विरोधकांवर साधला निशाणा
5/3/2025 15:4:39
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
5/3/2025 14:40:15
विधान परिषदेचे कामकाज 3 वाजता सुरू होणार
5/3/2025 14:28:43
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस विधान सभेत सुरुवात
5/3/2025 14:17:7
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे विधिमंडळात
5/3/2025 13:55:4
विधानभवनातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पिठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने मिळणार प्रवेश
विधानसभा, विधानपरिषदेत अध्यक्षांकडून सभागृहात माहिती
5/3/2025 13:22:59
विधान सभेत विरोधकांचा गदारोळ
5/3/2025 13:15:36
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती
नाशिक सत्र न्यायालयाने हस्तक्षेप याचिका फेटाळली
5/3/2025 13:9:43
संगमेश्वरमधील सरदेसाई वाडा अधिग्रहित करणार – देवेंद्र फडणवीस
विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांचे शेवटी वास्तव्य
5/3/2025 12:57:18
विरोधकांच्या गोंधळात विधान परिषेदत कामकाज सुरू
5/3/2025 12:32:53
अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी निलंबित
ठराव एकमताने विधान सभेत संमत
5/3/2025 12:13:21
विधान परिषद सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी विधान परिषदेत गोंधळ
5/3/2025 12:7:37
विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात
5/3/2025 12:6:53
सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा विधान सभेत प्रस्ताव
उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला प्रस्ताव
5/3/2025 12:3:43
विधान सभेत गुलाबराव पाटील – आदित्य ठाकरे यांच्यात जुगलबंदी
5/3/2025 11:51:37
विधानसभेच्या कामकाजास सुरुवात
5/3/2025 11:1:56
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
5/3/2025 10:45:26
वाशीम जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळणार
हसन मुश्रीफ यांनी वाशिमचे पालकमंत्रीपद सोडले
5/3/2025 10:17:23