कांदिवली येथील रस्ता रुंदीकरणात बाधक 30 दुकाने जमीनदोस्त
मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवत केली कारवाई
रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीमधून वाहन चालकांना मिळणार दिलासा
18/2/2025 22:37:17
राजेश देशमुख राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदी
राजेश देशमुख कोकण विभागीय आयुक्त
18/2/2025 19:18:54
कोल्हापूरच्या गोल्फ मेदान परिसरातील झाडांना आग
मैदान परिसरातील हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
18/2/2025 17:47:20
महाराष्ट्र सायबरची विकिपीडिया फाऊंडेशनला नोटीस
पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची केली विनंती
संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर
18/2/2025 17:33:12
पिंपरी- चिंचवडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी
पिंपरी- चिंचवडमधील संत तुकाराम भागातील घटना
18/2/2025 15:43:25
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची सेनाभवनात होणार बैठक
संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाईंची उपस्थिती
विनायक राऊत आणि अनिल परब यांचाही समावेश
18/2/2025 14:53:22
ड्रग्जविरोधी टास्कफोर्ससाठी नवी पदे निर्माण होणार
मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
364 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी
चाळीसगावातील वरखेडे लोंढे प्रकल्पाला मान्यता
1275.78 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यात येणार
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर उर्जा प्रकल्प
डान्सबार कायदा सुधारणांबाबत मंत्रिमंडळात चर्चा
कोर्टांच्या सूचनांनुसार कायद्यात सुधारणा होणार
18/2/2025 13:58:52
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली
मंत्रिमंडळातील राज्य मंत्रिमंडळातील बैठक संपली
18/2/2025 13:13:46
राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक सुरू
बैठकीला धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती
आजारपणामुळे धनंजय मुंडे बैठकीला गैरहजर
18/2/2025 12:53:50
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्वीकारला पदभार
प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे उपस्थित
18/2/2025 12:32:8
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले
बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता
दादा भुसे, हसन मुश्रीफ, लोढा मंत्रालयात
18/2/2025 11:48:24
रणवीर अलाहाबादिया प्रकरणात सुप्रीम कोर्ट संतप्त
प्रसिद्ध आहे तर काही करू शकतो असे काहींना वाटतं – सुप्रीम कोर्ट
या प्रकरणात आता नव्याने FIR नाही – सुप्रीम कोर्ट
रणवीरसारखे लोक आपल्या आई – वडिलांचाही अपमान करतात – सुप्रीम कोर्ट
18/2/2025 11:42:23
कॅनडात टोरंटो विमानतळावर लॅंडिंगदरम्यान विमान उलटले
या अपघातात 17 लोक जखमी झाले तसेच त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर
सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले
18/2/2025 10:44:41
खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
खासदार सुप्रिया सुळे बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये पोहोचले
आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणेही उपस्थित
18/2/2025 9:19:58
जीबीएसमुळे पुण्यात आणखी एका रुग्णाचा मृत्यू
वाघोलीतील 34 वर्षीय रुग्णाचा ससूनमध्ये झाला मृत्यू
3 फेब्रुवारीपासून रुग्णावर सुरू होते उपचार
आतापर्यंत पुण्यात जीबीएसचे 9 बळी
18/2/2025 8:47:13
शिवसेनेचे आमदार, नेत्यांच्या सुरक्षेत कपात
ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांची सुरक्षा केली कमी
सुरक्षा कमी केल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी
शिवसेनेच्या आमदारांना होती वाय दर्जाची सुरक्षा
18/2/2025 8:41:42
मस्साजोग ग्रामस्थांचे सरकारला 25 फेब्रुवारीचे अल्टीमेटम
25 फेब्रुवारीपर्यंत कृष्ण आंधळेला अटक करण्याची मागणी
कृष्णा आंधळेला अटक न झाल्यास अन्नत्याग करण्याचा ग्रामस्थांचा इशारा
18/2/2025 7:59:4
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आज मस्साजोग दौऱ्यावर
मस्साजोगमध्ये सुप्रिया सुळे देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधणार
सुप्रिया सुळे, आव्हाड परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबाचीही भेट घेणार
18/2/2025 7:39:56