Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशLive Update : BAN VS NZ : न्यूझीलंड संघाने बांग्लादेशचा 5 विकेट्सने केला पराभव

Live Update : BAN VS NZ : न्यूझीलंड संघाने बांग्लादेशचा 5 विकेट्सने केला पराभव

Subscribe

BAN VS NZ : न्यूझीलंड संघाने बांग्लादेशचा 5 विकेट्सने केला पराभव

पराभवामुळे बांग्लादेशसह यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाहेर

24/2/2025 22:20:1


सांगलीतील कुंडल येथील वन अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींना विषबाधा

पार्सलमधील अन्नामधून 65 जणांना विषबाधा

24/2/2025 18:50:39


पुण्यातील गुंड गजा मारणेला अटक

पुणे पोलिसांनी दुपारी 4 वाजता गजा मारणेला घेतले ताब्यात

भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला अटक

24/2/2025 18:22:42


मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती

कृषीमंत्री कोकाटेंना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा

कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला नाशिक कोर्टाकडून स्थगिती

कोकाटेंना एक लाख रुपयांवर जामीन मंजूर

24/2/2025 17:14:2


नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाचे ठाण्यात आंदोलन

ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे ठाण्यातील जांभळी नाका परिसरात आंदोलन

24/2/2025 17:8:18


मंत्री माणिकराव कोकाटेंनी दाखल केलेल्या अपिलावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू

खोट्या कागदपत्रांच्या आधारे घरं लाटण्याचं प्रकरण

खालच्या न्यायालयाचा निकाल कोकाटेंना अमान्य

24/2/2025 16:30:45


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकुंभमेळ्यात पोहोचले

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत काही मंत्र्यांचे शाही स्नान

24/2/2025 15:47:38


करुणा मुंडे यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा करुणा मुंडे यांचा आरोप

धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खरी माहिती दिली नाही

24/2/2025 14:40:31


जळगावात पुन्हा कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा

किनगाव नेहरू विद्यालय परीक्षा केंद्रावरची घटना

शिक्षेकेनेच विद्यार्थांना कॉपी पुरवली

24/2/2025 13:58:4


मुंबई – नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक

कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षेत वाढ

24/2/2025 13:52:1


कर्नाटक एसटी अडवून सोलापुरात ठाकरे गटाचे आंदोलन

मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

24/2/2025 13:29:12


तोडक कारवाईविरोधात दिव्यातील जनता रस्त्यावर

बेकायदा इमारतींवरील कारवाईपूर्वी दिव्यातील स्थानिक आक्रमक

गळफास घेतलेल्या प्रतीकात्मक पुतळ्यासह आंदोलन

24/2/2025 13:0:4


प्रयागराजमध्ये पंकजा मुंडेंचे महाकुंभमेळ्यात स्नान

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील केले महाकुंभमध्ये स्नान

24/2/2025 12:16:21


मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात

भरधाव टॅक्सीची बंद पडलेल्या ट्रकला धडक

अपघातामध्ये टॅक्सीचा झाला चक्काचूर

वरळी – मरीन ड्राईव्ह मार्गावर झाला अपघात

24/2/2025 11:27:53


शिंदेच्या ठाण्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार

भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जनता दरबारला उपस्थिती

भाजपचे संजय केळकर, निरंजन डावखरेही उपस्थित

24/2/2025 11:25:17


बुलढाणा शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण

जळगाव जामोदच्या खेरडा गावात जीबीएसचा रुग्ण

साडे 8 वर्षांच्या मुलाला जीबीएसची लागण

24/2/2025 10:30:11


भारतीय भांडवली बाजारात पहिल्याच दिवशी घसरण

आशियाई बाजारातही सुरुवातीलाच घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी मजबूत

डॉलरच्या तुलनेत रुपया 86.58 वर उघडला

सेन्सेक्स 571 अंकांनी कोसळला तर निफ्टी 175 अंकांनी खाली

24/2/2025 9:55:17


हत्येच्या घटनांनी हादरले सांगली, मिरज

मिरजेत सराईत गुन्हेगाराची हत्या

कोयता गॅंगच्याच सदस्याची मिरजेत हत्या

सांगलीत कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या

24/2/2025 8:20:11


प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा आज 43 वा दिवस

महाकुंभमध्ये आज पहाटेपासूनच संगम घाटावर भाविकांची गर्दी

महाकुंभमध्ये आज विशेष स्वच्छता मोहीम राबवणार

24/2/2025 8:1:12


मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी

करुणा मुंडे यांनी दाखल होती ऑनलाईन तक्रार

धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप

24/2/2025 7:48:55


महाशिवरात्र काळात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन 3 दिवस बंद

25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय

भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय

24/2/2025 7:38:30


आज शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईक यांचा जनता दरबार

महाजनवाडी सभागृहात गणेश नाईक यांचा जनता दरबार

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार

24/2/2025 7:31:49