स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित
मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली – उद्धव ठाकरे
27/2/2025 20:33:24
मुंबई – शिवाजी पार्कमध्ये भव्य पुर्स्तक प्रदर्शन
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचा कार्यक्रम
कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती
27/2/2025 18:49:24
विरारमध्ये तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला
विरारमध्ये अक्षय पाटील या तरुणाने तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केला
प्रेमप्रकरणातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती
27/2/2025 18:34:24
शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन
छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन
27/2/2025 18:25:16
अलिबागमध्ये एसटीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
तरुणाच्या मृत्युनंतर संतप्त जमवाकडून बसची तोडफोड
अलीबागमध्ये एसटीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
27/2/2025 17:51:58
दलित पॅंथरच्या वतीने स्वारगेट बस डेपो मध्ये आंदोलन सुरू
दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या पोस्टरला फासले काळे
प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, दलित पॅंथर चे कार्यकर्ते आक्रमक
27/2/2025 17:41:19
बीडमधील पोलिसांची ओळख आता नावाने होणार
पोलिसांना आडनाव ऐवजी नावानेच ओळखले जाणार
पोलीस स्टेशनमध्ये प्रथम नावाचीच नेमप्लेट, 1 मार्चपासून अंमलबजावणी
27/2/2025 16:36:43
ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाची नाराजी
अहवालातील दोन प्रमुख मुद्दे कसे काय वगळले? न्यायालयाचा सवाल
उच्च न्यायालयातील सुनावणीबाबत न्यायाधीशांना कल्पना दिली होती?
5 मार्चच्या सुनावणीत सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
27/2/2025 16:20:30
नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
गिरीश महाजन होणार नाशिकचे पालकमंत्री
27/2/2025 16:17:57
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी दोषारोपपत्र दाखल करणार
सीआयडी अधिकारी हत्याप्रकरणासह खंडणी, अॅट्रॉसिटी प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार
सीआयडीचे पोलीस अधिकारी न्यायालयात पोहोचले
27/2/2025 15:37:42
सह्याद्री अतिथीगृहावर विविध विषयांसाठी बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे बैठकीसाठी उपस्थित
27/2/2025 15:10:49
बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनाला भीम आर्मीचा जाहीर पाठिंबा
भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र
27/2/2025 14:48:7
ठाकरे गटाचे माजी आमदार सुजित मिणचेकरांचा शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का
27/2/2025 13:35:18
स्वारगेटप्रकरणी आंदोलन करताना तृप्ती देसाईंना अटक
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वारगेट बस स्थानकात आंदोलन
27/2/2025 11:29:52
पुणे पोलीस आयुक्त स्वारगेट बस स्थानकात पोहोचले
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर
27/2/2025 11:14:6
स्वारगेट बस डेपोमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी
27/2/2025 11:4:43
बुलढाण्यातील निर्मळेश्वर यात्रेत मधमाशांचा भाविकांवर हल्ला
मधमाशांच्या हल्ल्यात 100 हून अधिक भाविक जखमी
27/2/2025 10:11:54
पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेवर 1 लाखांचे बक्षीस जाहीर
आरोपी गाडेवर आतापर्यंत सात गुन्हे दाखल
27/2/2025 9:33:37
स्वारगेट आगारात स्त्री-मुक्ती लीगचे आंदोलन
26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आंदोलन
27/2/2025 9:31:43
आसाममध्ये भूकंपाचे धक्के
आसाममध्ये 5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद
मध्यरात्री झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आसाममधील या भूकंपाचे धक्के कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्येही जाणवले
27/2/2025 8:27:26
शेअर बाजारातील घसरणीमुळे 61 लाख एसआयपी खाती बंद
भारतीय शेअर बाजारात गेल्या सहा महिन्यांपासून घसरण सुरू
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी नेमके काय करावे? असा प्रश्न
27/2/2025 8:27:26