Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशLive Update : IND vs NZ - तब्बल 12 वर्षांनी भारतीय संघ ठरला चॅम्पियन, न्यूझीलंडवर केली मात

Live Update : IND vs NZ – तब्बल 12 वर्षांनी भारतीय संघ ठरला चॅम्पियन, न्यूझीलंडवर केली मात

Subscribe

IND vs NZ – तब्बल 12 वर्षांनी भारतीय संघ ठरला चॅम्पियन, न्यूझीलंडवर केली मात

9/3/2025 21:29:54


भारतीय संघाला पाचवा झटका, अक्षर पटेल 29 वर बाद

9/3/2025 21:13:5


भारतीय संघाला चौथा मोठा धक्का, श्रेयस अय्यर 48 धावांवर बाद

खराब फटका मारताना श्रेयस अय्यरने 48 धावांवर गमावली विकेट

9/3/2025 21:0:27


भारतीय संघांला तिसरा झटका, रोहित 76 वर बाद

9/3/2025 20:14:15


विराट कोहली अवघ्या एक धाव करून बाद

भारतीय संघाला दुसरा झटका

9/3/2025 19:52:23


IND vs NZ : भारतीय संघाला पहिला झटका, गिल 31 धावांवर बाद

शुभमन गिलने 50 चेंडूंमध्ये केल्या 31 धावा

शतकी भागीदारी तोडण्यास किवी गोलंदाजांना यश

9/3/2025 19:47:55


उद्या अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार

सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

9/3/2025 19:22:53


IND vs NZ : कर्णधार रोहित शर्माचे दमदार अर्धशतक

रोहित शर्माने 41 चेंडूंमध्ये पूर्ण केले अर्धशतक

9/3/2025 19:16:21


पत्रकार तुषार खरात साताऱ्यातून पोलिसांच्या ताब्यात

मंत्री जयकुमार गोरेंबद्दल बदनामीकारक व्हिडीओ बनविल्याचा आरोप

पत्रकार तुषार खरात यांचे लय भारी नावाचे युट्युब चॅनल

9/3/2025 19:0:41


न्यूझीलंडचे भारतासमोर 252 धावांचे आव्हान

न्यूझीलंडने 50 षटकात केल्या 251 धावा

भारतीय गोलंदाजांनी घेतल्या 7 विकेट्स

9/3/2025 18:1:47


न्यूझीलंडला सहावा धक्का, डेरेन मिशेल 63 धावांवर बाद

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मिशेल बाद

9/3/2025 17:37:6


न्यूझीलंडचा निम्मा संघ बाद, वरुणने काढली ग्लेन फिलिप्सची विकेट

न्यूझीलंडची अवस्था 38 षटकात 165 वर 5 बाद

ग्लेन फिलिप्स 34 धावांवर बाद

9/3/2025 17:3:14


अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफलला समन्स

जयपूरच्या ग्राहक संरक्षण मंचाने बजावले तिघांनाही समन्स

पान मसाल्याच्या जाहिरातीतून दिशाभूल करत असल्याचा आरोप

योगेंद्रसिंह यांची ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार

9/3/2025 16:55:41


आरोपी गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी

पुण्यात भररस्त्यात मद्यपान करून अश्लील चाळे केल्याचे प्रकरण

व्हिडीओ व्हायरल होताच केली होती कडक कारवाईची मागणी

पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची केली होती मागणी

गौरव अहुजासोबत भाग्येशलाही एका दिवसाची पोलीस कोठडी

9/3/2025 16:51:41


मोठ्या प्रयत्नांनंतर न्यूझीलंड संघाला चौथा धक्का

108 धावांवर न्यूझीलंडची चौथी विकेट

रवींद्र जडेजाला लेथमला बाद करण्यात यश

9/3/2025 16:13:23


75 धावांवर न्यूझीलंडला तिसरा धक्का

केन विलियमसनला कुलदीप यादवने पाठवले तंबूत

कुलदीप यादवने घेतली दुसरी विकेट

9/3/2025 15:32:45


69 धावांवर न्यूझीलंडला दुसरा धक्का

कुलदीप यादवने घेतली रचीन रवींद्रची विकेट

9/3/2025 15:24:47


मुंबईच्या नागपाड्यात पाण्याची टाकी साफ करताना कामगारांचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

पाच कामगारांना गमवावे लागले प्राण

9/3/2025 15:20:36


न्यूझीलंडला पहिला धक्का, विल यंग 15 धावांवर बाद

वरुण चक्रवर्तीने घेतली विकेट

9/3/2025 15:13:1


पुण्यातील महानगरपालिका मेट्रो स्थानकात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी आंदोलन

मेट्रो 2 तास खोळंबली, काही पोलीस अधिकारीही जखमी झाल्याची माहिती

9/3/2025 15:5:39


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडची फलंदाजी

नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

दुबईमध्ये भारत वि. न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना

9/3/2025 14:6:35


साताऱ्यातील पाचवडमध्ये भीषण अपघात

अपघातात दोन महिलांचा मृत्यू

बंद कंटेनरला कारची धडक, दोन महिलांचा जागीच मृत्यू

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात

9/3/2025 13:50:40


उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली

प्रकृती खालावल्यानंतर रात्री 2 वाजता त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती

रात्री झोपताना धनखड यांना अस्वस्थता जाणवली आणि छातीत दुखल्याची माहिती

9/3/2025 11:20:1


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19वा वर्धापन दिन

19 व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवडमधील रामकृष्ण सभागृहात मनसेचा मेळावा

मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार

9/3/2025 11:11:35


शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबिराला सुरुवात

मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात शिबिराचे आयोजन

9/3/2025 11:3:37


मोर्चामध्ये शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि शर्मिला पवार सहभागी

बारामतीत सर्वधर्मीय आक्रोश मोर्चाला सुरुवात

सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी हा आक्रोश मोर्चा

मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी

मोर्चाचामाध्यमातून नागरिकांच्या विविध मागण्या

9/3/2025 10:31:11


बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना रॅलीला सुरुवात

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आजही रॅलीमध्ये सहभागी

आज या रॅलीचा समारोप होणार

9/3/2025 9:57:55


मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार

कुकी समुदायाचे लोक आणि सुरक्षा दलामध्ये चकमक

इंफाळ-दिमापूर महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना मुक्त प्रवेश देण्यावरून हिंसाचार झाल्याची माहिती

घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 27 सैनिक जखमी

कुकी समुदायाकडून सरकारच्या या निर्णयाचा विरोध

कुकी समुदायाकडून सुरक्षा रक्षकांवर दगडफेक, त्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून बचावासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती

9/3/2025 8:23:22


बीडमध्ये पोलिसाकडून महिलेवर महिला दिनीच बलात्कार

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे घडली घटना

महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पोलीस अमलदारांनी महिलेवर बलात्कार केल्याची माहिती

उद्धव गडकर असे आरोपी पोलिसाचे नाव असल्याची माहिती

पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला घेतले ताब्यात

9/3/2025 8:23:22