सरपंच हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाची आता एकत्रित सुनावणी
हत्या आणि खंडणी प्रकरणाची 12 मार्चला केज सत्र न्यायालयात सुनावणी
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिलीच सुनावणी
1/3/2025 20:11:27
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा कोर्टाकडून अंतरिम जामीन
प्रशांत कोरटकरला 11 तारखेपर्यंत दिलासा
1/3/2025 19:13:15
प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांचे निधन
वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रवासवर्णनकार म्हणून त्यांची पुस्तके प्रसिध्द
1/3/2025 17:0:1
मुंबई – घाटकोपरमध्ये इमारतीला आग
पंत नगरजवळील इमारतीला आग
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी
1/3/2025 14:56:1
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराड प्रमुख आरोपी
सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात उल्लेख
विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी
1/3/2025 12:58:31
हातकणंगलेमधील फॅक्टरीला भीषण आग
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
1/3/2025 12:51:18
दादरमधील पुस्तक प्रदर्शनाला राज ठाकरे यांची भेट
1/3/2025 12:31:39
बुलढाण्याच्या बॅंक ऑफ बडोदामध्ये स्वाभिमानीचा गोंधळ
मराठी बोलता न येणाऱ्या अधिकाऱ्याला स्वाभिमानीच्या नेत्यांनी झापले
1/3/2025 12:12:13
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भात आज दुपारनंतर होणार निर्णय
माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
1/3/2025 11:49:39
स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीचं आंदोलन
आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
1/3/2025 11:2:29
बीड जिल्ह्यातील 107 पोलिसांचे बदलीसाठी अर्ज
1/3/2025 10:54:9
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना धक्का
1/3/2025 10:35:28
पालघरच्या बिडको ओस्तवाल इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग
सॉक्स बनवणाऱ्या कंपनीत पहाटे आग
1/3/2025 9:21:14
ठाकरे गटाच्या खासदारांची आज मुंबईत बैठक
सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बोलावली बैठक
1/3/2025 8:47:34
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान गर्डर बसवण्याच्या कामासाठी 13 तासांचा ब्लॉक
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणासाठी 10 तासांचा ब्लॉक
1/3/2025 8:29:45