घरदेश-विदेशLive Update : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर

30/3/2024 18:38:13

- Advertisement -

परभणी लोकसभेसाठी महादेव जानकर महायुतीचे उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार  गट) कोट्यातून रासपला जागा

- Advertisement -

30/3/2024 16:10:34


शिवसेना नेते विजय शिवतारेंची बारामती लोकसभेतून माघार

कार्यकर्त्यांच्या बैठकीत महायुतीचा प्रचार करण्याचे आदेश

30/3/2024 13:15:41


माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली

कुर्ल्याच्या क्रिटीकेअर रुग्णालयात तातडीने हलवले

30/3/2024 12:26:39


डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपात प्रवेश

डॉ. अर्चना पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का

30/3/2024 11:53:32


पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावर

रिझर्व बँकेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर

1 एप्रिलला सकाळी 11 वाजता आरबीआयचा कार्यक्रम

30/3/2024 10:1:44


दादर रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मध्यरात्री आला होता अज्ञात व्यक्तीचा फोन

धमकी प्रकरणी विकास शुक्ला नावाच्या व्यक्तीला अटक

या धमकीनंतर पोलिसांनी तपास केला असता वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

30/3/2024 9:27:43


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत 10 डागा मिळण्याची शक्यता

बारामती, शिरुर, अहमदनगर आणि दिंडोरीसह भिवंडी मतदारसंघाचा समावेश असण्याची शक्यता

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उमेदवारांची यादी घोषित करणार

महाविकास आघाडीत ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे

30/3/2024 8:32:41


पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पश्चिम हिमालयीन भागात 31 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार

24 तासांत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता

त्यामुळे देशाच्या काही भागात पावसाची हजेरी

30/3/2024 8:32:41

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -