Live Update : महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही : अजित पवार यांची शिंदे गटावर टीका

Live Update Maharashtra Mumbai Politics Maharashtra Politics Uddhav Thackeray Rahul Gandhi Congress BJP NCP Shiv sena Thackeray group Uddhav Thackeray sabha Mumbai Local Indian Politics Congress Priyanka Gandhi

महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही : अजित पवार यांची शिंदे गटावर टीका


मविआचे सर्व नेते उद्धव ठाकरेंसोबत : अजित पवार


शिवजयंतीचा मुहूर्त पाहून शिवसेना आणि धनुष्यबाण चोरले : उद्धव ठाकरे

निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही

निवडणूक आयोग गुलाम बनले

ज्यांनी धनुष्यबाण चोरले त्यांनी मर्दासारखे निवडणुकीच्या रिंगणात यावे, मी मशाल घेऊन निवडणूक लढवतो

धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, गद्दारांना धनुष्यबाण पेलवणार नाही

शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे

उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश

कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही


उद्धव ठाकरे करणार ओपन जीपमधून भाषण

वांद्रे येथील कलानगर चौकात करणार ओपन जीपमधून भाषण

कलानगर चौकात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी


नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ

संजय गंगापूरवाल यांनी दिली रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ

शपथविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर उपस्थित


मातोश्रीवर ठाकरे गटाचे नेते जमण्यास झाली सुरुवात

किशाेरी पेडणेकर मातोश्रीवर दाखल

ठाकरे गट करणार शक्तीप्रदर्शन


उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार, खासदार, नेत्यांची तातडीची बैठक

दुपारी १ वाजता होणार ही बैठक

मातोश्री येथे होणार बैठक


मुंबई, नाशिकसह राज्यभरातील महादेवाच्या मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त नाशिकयेथील त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर 41 तास दर्शनासाठी खुले

देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे जाणार कोर्टात

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाले शिंदे गटाला

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे संतापले

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे आणि नागपूर दौऱ्यावर

पुणे चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा महत्वपूर्ण दौरा


दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते आज भारतात दाखल होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत सरकारकडून राबवले जातो ‘चित्ता मिशन’ प्रकल्प

याआधी आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते

पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केला ‘चित्ता मिशन’ प्रकल्प


कराची पोलीस मुख्यालयावर झाला दहशतवादी हल्ला

पाच दहशतवाद्यांना कराची पोलिसांनी केले ठार

या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने स्वीकारली या हल्ल्याची जबाबदारी