घरदेश-विदेशLive Update : मी मुख्ममंत्री होण्यासाठी लढत नाही, तुमच्यासाठी लढतोय; उद्धव ठाकरे

Live Update : मी मुख्ममंत्री होण्यासाठी लढत नाही, तुमच्यासाठी लढतोय; उद्धव ठाकरे

Subscribe

मी मुख्ममंत्री होण्यासाठी लढत नाही, तुमच्यासाठी लढतोय; उद्धव ठाकरे

मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही- संजय राऊत

- Advertisement -

उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

- Advertisement -

 

५० खोकले माजले भोके; मालेगावात जोरदार घोषणाबाजी

उद्धव ठाकरे मालेगावमध्ये दाखल

उद्धव ठाकरे ओझर विमानतळावर पोहोचले

थोड्याच वेळात होणार मालेगावच्या सभेस्थळी रवाना

उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावमध्ये धडाडणार


कांजुरमार्गमध्ये इमारतीला भीषण आग

शॉर्ट सर्किटमुळे इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल


मुंबईत आज लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

सिग्नल यंत्रणांमधील तांत्रिक का, आणि रुळांच्या दुरुस्तीसाठी घेण्यात येणार मेगा ब्लॉक


मालेगावमध्ये आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची सभा

खेडमध्ये झालेल्या जाहीर सभेनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे घेण्यात येणार सभा


राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याने मुंबई काँग्रेसचा केंद्र सरकारविरोधात मोर्चा

माजी खासदार मिलिंद देवरा, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेलसह इतर महत्वाचे नेते मोर्चात होणार सहभागी


राजघाटावर प्रियांका गांधी यांचे सत्याग्रह आंदोलन

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याने प्रियांका गांधी एक दिवसाचा सत्याग्रह करणार


भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभा

महाराष्ट्रातील काही महत्वाचे नेते भारत राष्ट्र समितीमध्ये करणार प्रवेश


अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये आलेल्या वादळामुळे २३ लोकांचा मृत्यू

या चक्रीवादळामुळे १६० किमी परिसरात मोठी वित्तहानी झाल्याची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -