घरदेश-विदेशLive Update : टिळकांच्या कुटुंबीयांना उमेदवारी का नाकारली? - उद्धव ठाकरे

Live Update : टिळकांच्या कुटुंबीयांना उमेदवारी का नाकारली? – उद्धव ठाकरे

Subscribe

टिळकांच्या कुटुंबीयांना उमेदवारी का नाकारली? – उद्धव ठाकरे


ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या अफवा- देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय


कसब्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रॅलीला सुरुवात

- Advertisement -

मतांच्या ध्रुवकरणाचा प्रयत्न खपवून घेणार नाही- देवेंद्र फडणवीस


MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार

ट्वीट करत दिली माहिती


मुंबई-पुण्यात सीबीआयच्या छापेमारी


काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरांचा सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर


आदित्य ठाकरे MPSC च्या विद्यार्थ्यांची भेट घेणार

अंबादास दानवेही जाणार भेटीला


लंचनंतर सत्तासंघर्षाच्या ‘सर्वोच्च’ सुनावणीला सुरुवात

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद सुरु

शिंदे भाजपसोबत राज्यपालांकडे गेले : अभिषेक मनु सिंघवी

शिंदे गटाकडून दहाव्या सूचीचे उल्लंघन : सिंघवी

महाराष्ट्रात घडलेली घटना दुर्मिळ : सिंघवी

३० जून आणि ३ जुलै अशा दोनवेळा झाले व्हिपचे उल्लंघन : अभिषेक सिंघवी


उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर चर्चा होण्याची शक्यता


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च सुनावणीला सुरुवात

सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा आज तिसरा दिवस

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

राज्यपालांकडून शिंदेंना झुकते माप : सिब्बल

राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणे गरजेचे : कपिल सिब्बल

मविआच्या आकडेवारीवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून चाचपणी

कपिल सिब्बल यांचे राज्यापालांच्या भूमिकेवर प्रश्न

राज्यपाल आणि सरकारकडून सर्व दस्तावेज मागवा, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

विरोधक किंवा बंडखोर हे राज्यपालांकडे जाऊ शकतात : सरन्यायाधिश

आमच्याकडे अजूनही संख्याबळ आहे, कपिल सिब्बल यांचा कोर्टात दावा

शिंदेंच्या बंडानंतर तुमच्याकडे बहुमताचा आकडा राहिला नाही, सरन्यायाधीशांची महत्वपूर्ण टिप्पणी

पक्षफुटीमुळेच सरकार अस्थिर, मग राज्यपाल याची दखल घेणारच : सरन्यायाधीश

सिब्बल हे कोर्टाची दिशाभूल करत आहेत : शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी

गोगावलेंची प्रतोद म्हणून निवड आसाममधून झाली : सिब्बल

गोगावलेंनी जारी केलेली अपात्रतेची नोटीस रद्द करा, सिब्बल यांची मागणी

शिंदे गटाकडून कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर

आयोगाने आमच्यावर अन्याय केला : कपिल सिब्बल

ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला

ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद सुरु

राज्यपालांनी नीतिमत्ता पाहायला हवी, आकडेवारी नाही : अभिषेक मनु सिंघवी

राज्यपालांच्या अधिकारांवर चर्चा व्हावी : सिंघवी

राज्यपालांचेही राजकीय लागेबंध असतातच : सिंघवी

अविश्वास ठराव वारंवार आणता येत नाही, सिंघवींचा कोर्टात युक्तिवाद

तुम्हाला आमच्याकडून काय हवयं, कोर्टाची विचारणा

शिंदेंना दिलेली मुख्यमंत्री पदाची चुकीची ठरवा : सिंघवी


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च सुनावणीचा आज तिसरा दिवस

सत्तासंघर्षाच्या दुसऱ्या दिवशी देखील ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला युक्तिवाद

राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर सिब्बल यांनी दुसऱ्या दिवशी केला युक्तिवाद


एमपीएससी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट

आज संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे घेणार भेट

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील झाशीची राणी लक्षुमीबाई चौकात एमपीएससी विद्यार्थी करत आहेत आंदोलन

MPSC च्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची आहे मागणी


मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ कार्यक्रम आज पार पडणार

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस, राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के आणि इतर मान्यवर राहणार उपस्थित

सकाळी १० वाजता होणार दीक्षांत समारंभाला सुरुवात


भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आज कोल्हापूर दौरा

सोमय्यांच्या दौऱ्याचे कारण अद्याप अस्पष्ट

भाजप कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत केले सोमय्यांचे स्वागत


काँग्रेसचे नेता पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी रोखले

आसाम पोलिसांच्या सांगण्यानंतर पवन खेरांना विमानात चढण्यापासून दिल्ली पोलिसांकडून रोखण्यात आले

पवन खेरांना आसाम पोलिसांकडून अटक


पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्तर्षी बिंदूंवरील मंत्रालयांसोबत ग्रीन ग्रोथवर करणार चर्चा

ग्रीन ग्रोथवर चर्चा करून सुरु करणार परिषद


ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले

अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून २६५ किमी अंतरावर असलेल्या ताजिकिस्तानमध्ये होता भूकंपाचा केंद्रबिंदू

याठिकाणी १८ मिनिटांत दोनदा जाणवले भूकंपाचे धक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -